ETV Bharat / sitara

'भय आणि भीतीच्या कोड्याचा लपंडाव', पाहा 'भयभीत'चा थरारक टीझर - purva gokhale in Bhaybheet

सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे.

Subodh Bhave starer Bhaybheet teaser Release
'भय आणि भीतीच्या कोड्याचा लपंडाव', पाहा 'भयभीत'चा थरारक टीझर
author img

By

Published : Jan 13, 2020, 6:04 PM IST

मुंबई - अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा थरारक अशा 'भयभीत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंगावर काटा येईल असा या चित्रपटाचा टीझर अलिकडेच सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रहस्यमय घटना आणि कथेतील गुंतागुंतीची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते.

दीपक नायडू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सुबोधसोबत अभिनेत्री पूर्वा गोखले देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पूर्वाने यापूर्वी 'कहानी घर घर की', 'कोई दिल मे है' यांसारख्या मालिकेत काम केले आहे. आता ती 'भयभीत'च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचा -अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची दिग्दर्शनात एन्ट्री, 'व्हॅलेन्टाईन्स डे'ला देणार खास भेट

सुबोध भावे आणि पूर्वा गोखलेसोबतच मधू शर्मा, गिरीजा जोशी, मृणाल जाधव आणि यतीन कार्येकर हे कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

शंकर रोहरा, दीपक नारायणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, नकाश अझीझ यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -अलिबागची बालकलाकार आर्या मोरे 'सावित्रीजोती' मालिकेत साकारतेय 'ही' भूमिका

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.