ETV Bharat / sitara

'स्पायडर मॅन 3'चे अधिकृत नाव असेल ‘स्पायडर मॅनः नो वे होम’

author img

By

Published : Feb 25, 2021, 7:21 PM IST

'स्पायडर मॅन 3' चित्रपटाचे अधिकृत नाव 'नो वे होम' असं आहे. मार्वल स्टुडिओ आणि सोनी निर्मित ‘स्पायडर मॅनः नो वे होम’ १७ डिसेंबरला अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.

Spider-Man 3
स्पायडर मॅन 3

लॉस एंजेलिस - टॉम हॉलंडच्या आगामी स्पायडर मॅन चित्रपटाचे अधिकृत नाव “स्पायडर मॅन: नो वे होम” असे असणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या खळबळजनक व्हिडिओमध्ये मार्वल एंटरटेन्मेंटने ही घोषणा केली.

हॉलंड आणि त्याच्या सह-कलाकारांनी "स्पायडर मॅन: फोन होम", "स्पायडर-मॅन: होम स्लाइस" आणि "स्पायडर-मॅन-होमव्रेकर" अशी बनावट शीर्षक दिल्याने चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले. त्यानंतर चित्रपटाच्या अधिकृत शीर्षकाचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे.

"होम मिव्हिंग" आणि "फार फ्रॉम होम" या मागील दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे वॉट्स तिसऱ्यांदा "स्पायडर-मॅन: नो वे होम" या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

नवीन भागामध्ये बेनेडिक्ट कम्बरबॅच सुपरहीरो डॉक्टर स्ट्रेन्ज म्हणून परत येईल.

मार्वल स्टुडिओ आणि सोनी निर्मित, "स्पायडर मॅन: नो वे होम" १७ डिसेंबर रोजी अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - फ्राइडे क्लॅशेस: एकमेकांविरुध्द उभे ठाकले 'बिग बॅनर'चे महाचित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.