ETV Bharat / sitara

सोनाली कुलकर्णीनेही बजावला मतदानाचा हक्क, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी केलं मतदान - mawal consituency

सोनाली ही निगडी प्राधिकरण भागात राहायला आहे. तिने या प्राधिकरणातल्या निगडी ज्ञानप्रबोधन विद्यालयात मतदान केले.

सोनाली कुलकर्णीनेही बजावला मतदानाचा हक्क, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी केलं मतदान
author img

By

Published : Apr 29, 2019, 7:12 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या चौथा टप्प्यातील मतदान आज देशभरात पार पडत आहे. मुंबईत आज शेवटचा टप्पा पार पडत आहे. सकाळपासून अनेक कलाकारांनी मतदानाचे कर्तव्य बजावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिनेही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी तिने मतदान केले आहे.

सोनाली ही निगडी प्राधिकरण भागात राहायला आहे. तिने या प्राधिकरणातल्या निगडी ज्ञानप्रबोधन विद्यालयात मतदान केले.

सोनाली कुलकर्णीनेही बजावला मतदानाचा हक्क, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी केलं मतदान
'मतदानाचा हक्क मी कधी चुकवत नाही. सकाळी लवकर मतदान करण्यावर माझा भर असतो. मात्र, यावेळी शूटिंगमुळे उशीर झाल्याने दुपारी मतदान केले. मी माझे कर्तव्य बजावले. आता येणाऱ्या सरकारने त्यांचे कर्तव्य बजावावे', अशी अपेक्षा सोनालीने यावेळी व्यक्त केली.

'समाजात परिवर्तन होणे गरजेचे असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण चांगले परिवर्तन करणारे सरकार निवडून आणू शकतो. त्यामुळे सर्वांनी मतदान करा, असेही ती यावेळी म्हणाली. पुणे जिल्ह्यापेक्षा पिंपरी चिंचवडच्या मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचा आनंद आहे, असेही ती मिश्किलपणे म्हणाली.

राजकारणात येण्याबद्दल ती म्हणाली, की 'मी अभिनयातच आनंदी आहे. मला राजकारण जमणार नाही, असे तिने स्पष्ट केले.

Intro:mh pune 04 29 sonali kulkarni voteing avb 7201348Body:mh pune 04 29 sonali kulkarni voteing avb 7201348

anchor
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची तारका अप्सरा आली फेम, सोनाली कुलकर्णी हिने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला, सोनाली कुलकर्णी ही निगडी प्राधिकरण भागात राहायला आहे तिने प्राधिकरणातल्या ज्ञान प्रबोधन विद्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केले...मतदानाचा हक्क कधी चुकवत सकाळी लवकर मतदान करण्यावर माझा भर असतो मात्र यावेळी शुटींग असल्याने रात्री उशिर झाल्याने यावेळी दुपारी मतदान केले आणि माझे कर्तव्य बजावले आता जे सरकार येईल त्या सरकारने आपले कर्तव्य चोख बजवावे अशी अपेक्षा तिने मतदानानंतर व्यक्त केली, समाजात परिवर्तन होणं गरजेचे असते निवडणुकीच्या माध्यमातून चांगले परिवर्तन करणारे सरकार निवडून आणू शकतो असे सांगत मतदानाचे महत्व तिने विषद केले, पिंपरी चिंचवड भागात मतदानाची टक्केवारी चांगली आहे पुण्या पेक्षा पिंपरी चिंचवड मध्ये मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचा आनंद आहे असे देखील ती मिश्किल पणे म्हणाली....उर्मिला मातोंडकर, अमोल कोल्हे यांच्या सारखे कलाकार राजकारणात नशीब आजमावत असताना तुला ही राजकारणात यायला आवडेल का या प्रश्नावर तिने स्पष्ट नकार दिला मी आहे तिथे खुश आहे राजकारण जमणार नाही असे ती म्हणाली.…..
Byte सोनाली कुलकर्णी, अभिनेत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.