ETV Bharat / sitara

दत्त जयंती निमित्त शिर्डीत उमटले अनुराधा पौडवाल यांचे सूर

author img

By

Published : Dec 12, 2019, 2:14 PM IST

देशभारत दत्तजन्म अष्टमी उत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या शिर्डीतदेखील दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनुराधा पौडवाल यांच्या भजनांनी वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती.

singer Anuradha Poudwal in shirdi
दत्त जयंती निमित्त शिर्डीत उमटले अनुराधा पौडवाल यांचे सूर

शिर्डी - दत्त जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. सायंकाळच्या धूपारतीनंतर त्यांनी आपल्या सुरेल आवाजात भजन सादर केले.

देशभारत दत्तजन्म अष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या शिर्डीतदेखील दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनुराधा पौडवाल यांच्या भजनांनी वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती.

दत्त जयंतीनिमित्त शिर्डीत उमटले अनुराधा पौडवाल यांचे सूर

हेही वाचा -मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यांना अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार जाहीर

शिर्डीचे साईबाबा हे दत्ताचेच अवतार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी संपूर्ण परिसर भजनाने गजबजून गेला होता. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

हेही वाचा -...म्हणून 'दोन स्पेशल' कार्यक्रमात सचिन पिळगावकरांना अश्रु अनावर

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ प्रसिद्धि गायका अनुराधा पौडवाल यांनी दत्त जयंती निमित्ताने शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेत सायंकाळच्या धूप आरती केलीय आरती नतर साई समाधी मंदिरा समोरिल स्टेजवर पौडवाल यांनी भजन सादर केलेय....

VO_ देशभारत दत्तजन्म आष्टीमी उत्सवा मोठ्या भक्त भावात साजरा करण्यात आलाय साईबाबांच्या शिर्डीत ही दत्त जयंती उत्सव मोठ्यां भक्ति भावाने साजरा करण्यात आलाय...प्रसिद्धि गायका अनुराधा पौडवाल यांनी दत्त जयंती उत्सवा निमित्ताने शिर्डी साईबाबांची सायंकाळी धूप आरती करत साई समाधीचे दर्शन घेऊन
साई समाधी मंदिरा समोरिल स्टेजवर भजन सादर करत साईबाबानावर असलेली श्रद्धा अर्पण केलीय..शिर्डीच्या साईबाबा दत्तात्रेय देवाचा अवतार असल्याच म्हणत आपल्या सुरंची सुरुवात दिंगबरा दिंगबरा श्रीपालबलव दिंगबरा या भजनाने प्रसिद्धि गायका अनुराधा पौडवाल यांनी सुरुवात केली असून संपूर्ण साई मंदिर दिंगबरा दिंगबरा श्रीपालबलव दिंगबरा या भजनाने गुज़बजून गेले होते..प्रसिद्धि गायका अनुराधा पौडवाल यांनी दत्त जयंती निमित्ताने सायंकाळी 7 वाजल्या पासून रात्री 9 पर्यन्त साई मंदिरातील स्टेजवर साई भजन सादर केले आहे यावेळी भाविक ही साई दत्त भजनात गुंग झाले होते.....

BITE_ अनुराधा पौडवाल Body:mh_ahm_shirdi_anuradha poradval_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_anuradha poradval_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.