ETV Bharat / sitara

'जबरिया जोडी'चा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी होणार प्रदर्शित! - परिणीती चोप्रा

'जबरिया जोडी' या चित्रपटातून सिद्धार्थ आणि परिणीती दुसऱ्यांदा एकत्र भूमिका साकारत आहेत. याआधी 'हसी तो फसी' या चित्रपटात ते  एकत्र झळकले आहेत. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. आता 'जबरिया जोडी' चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

जबरिया जोडी
author img

By

Published : Mar 4, 2019, 9:31 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक निरनिराळ्या आशयाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र, रोमँटिक कॉमेडी चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक रोमँटिक कॉमेडी 'जबरिया जोडी' या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही नुकतीच जाहिर करण्यात आली आहे.

'जबरिया जोडी' या चित्रपटातून सिद्धार्थ आणि परिणीती दुसऱ्यांदा एकत्र भूमिका साकारत आहेत. याआधी 'हसी तो फसी' या चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. आता 'जबरिया जोडी' चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • Sidharth Malhotra and Parineeti Chopra... #JabariyaJodi release date finalised: 12 July 2019... Directed by Prashant Singh... Produced by Shobha Kapoor, Ekta Kapoor and Shaailesh R Singh. pic.twitter.com/MUHpIfobuF

    — taran adarsh (@taran_adarsh) March 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केले आहे. तर, निर्माती एकता कपूर, शोभा कपूर आणि शैलेश आर. सिंग यांनी केली आहे.

Intro:Body:

Sidharth Malhotra and Parineeti Chopra film Jabariya Jodi release date finalised

'जबरिया जोडी'चा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी होणार प्रदर्शित!

मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक निरनिराळ्या आशयाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र, रोमँटिक कॉमेडी चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक रोमँटिक कॉमेडी 'जबरिया जोडी' या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही नुकतीच जाहिर करण्यात आली आहे.

'जबरिया जोडी' या चित्रपटातून सिद्धार्थ आणि परिणीती दुसऱ्यांदा एकत्र भूमिका साकारत आहेत. याआधी 'हसी तो फसी' या चित्रपटात ते  एकत्र झळकले आहेत. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. आता 'जबरिया जोडी' चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केले आहे. तर, निर्माती एकता कपूर, शोभा कपूर आणि शैलेश आर. सिंग यांनी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.