ETV Bharat / sitara

पाहा तारा सुतारिया; सिद्धार्थ मल्होत्राची रोमॅन्टिक केमेस्ट्री, 'मरजावां'चं गाणं प्रदर्शित - tara sutariya

तारा आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री रकुल प्रित देखील यामध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

पाहा तारा सुतारिया - सिद्धार्थ मल्होत्राची रोमॅन्टिक केमेस्ट्री, 'मरजावां'चं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Oct 3, 2019, 12:36 PM IST

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या 'मरजावां' चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते.

अभिनेत्री तारा सुतारियाने 'स्टुडंड ऑफ द ईयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती 'मरजावां' चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाच्या 'तुम ही आना' या पहिल्याच गाण्यात तिची सिद्धार्थसोबतची रोमॅन्टिक ट्युनिंग पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
जुबेन नौटियाल याने हे गाणं गायलं आहे. अतिशय भावनिक असलेल्या या गाण्यात सिद्धार्थ आणि ताराची केमेस्ट्री पाहायला मिळते. सिद्धार्थनेही या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं.

हेही वाचा -'मेलफिसेंट' हिंदी टीझर: पाहा ऐश्वर्या रायचा कधीही न पाहिलेला अवतार

'एक विलन' या चित्रपटानंतर रितेश आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातही रितेश विलनची भूमिका साकारत आहे. मिलाप झवेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी 'एक विलन'चीही कथा त्यांनीच लिहिली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगले यश मिळवले होते.

हेही वाचा -हिरकणी टीझर: बाळाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची शौर्यगाथा

तारा आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री रकुल प्रित देखील यामध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

हेही वाचा -हृतिक - टायगरच्या 'वॉर'नं पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केली इतकी कमाई

Intro:Body:

मुंबई - भाजपच्या महाजनादेश यात्रेदरण्यान मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.