ETV Bharat / sitara

शाहरुखच्या 'या' व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं, कौतुकाचा होतोय वर्षाव - SRK in Dance plus 5 latest video

अलिकडेच शाहरुख खानने 'डान्स प्लस ५' या रिअ‌ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या व्हिडिओमध्ये त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे.

Shahrukh Khan latest video, Shahrukh Khan on Religion statement, Shahrukh Khan Religion statement video, Shahrukh Khan in dance plus 5, SRK news, SRK in Dance plus 5 latest video, शाहरुखच्या व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
शाहरुखच्या 'या' व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
author img

By

Published : Jan 26, 2020, 4:43 PM IST

मुंबई - आज देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही देण्यात येत आहेत. या सर्वांमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांनी प्रशंसा केली आहे.

अलिकडेच शाहरुख खानने 'डान्स प्लस ५' या रिअ‌ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या व्हिडिओमध्ये त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. 'हिंदू - मुस्लिम असा कोणताही भेद नसतो, आपण सर्व भारतीय आहोत. माझी पत्नी हिंदू आहे. मी मुसलमान आहे. आणि माझी मुले ही भारतीय आहेत. जेव्हा सुहाना लहाना असताना तिच्या शाळेत एका फॉर्मवर धर्म लिहायचा होता. तेव्हा मी तिला सांगितले, की आपण भारतीय आहोत. आपला दुसरा कोणताही धर्म नाही', असे शाहरुखने या व्हिडिओत म्हटले आहे.

बॉलिवूडमध्ये रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खऱ्या आयुष्यातही आपल्या कुटुंबाची जबाबदारी अगदी योग्य प्रकारे पार पाडत आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं, तर शाहरुख 'झिरो' चित्रपटापासून कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्याच्या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून आतुरता आहे. त्याचा 'रईस' चित्रपटाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसतो. त्याचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Intro:Body:

शाहरुखच्या 'या' व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं, कौतुकाचा होतोय वर्षाव

मुंबई - आज देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही देण्यात येत आहेत. या सर्वांमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांनी प्रशंसा केली आहे.

अलिकडेच शाहरुख खानने 'डान्स प्लस ५' या रिअ‌ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या व्हिडिओमध्ये त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. 'हिंदू - मुस्लिम असा कोणताही भेद नसतो, आपण सर्व भारतीय आहोत. माझी पत्नी हिंदू आहे. मी मुसलमान आहे. आणि माझी मुले ही भारतीय आहेत. सुहाना लहान असताना तिच्या शाळेत एका फॉर्मवर धर्म लिहायचा होता. तेव्हा मी तिला सांगितले, की आपण भारतीय आहोत. आपला दुसरा कोणताही धर्म नाही', असे शाहरुखने या व्हिडिओत म्हटले आहे.

बॉलिवूडमध्ये रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खऱ्या आयुष्यातही आपल्या कुटुंबाची जबाबदारी अगदी योग्य प्रकारे पार पाडत आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं, तर शाहरुख 'झिरो' चित्रपटापासून कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्याच्या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून आतुरता आहे. त्याचा 'रईस' चित्रपटाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो स्वत: लाच ट्रोल करताना दिसतो. त्याचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.