ETV Bharat / sitara

शाहरुख खानच्या 'रेड चिलीज' अंतर्गत होणार 'कामयाब' चित्रपटाची निर्मिती, हे कलाकार मुख्य भूमिकेत - Kaamyaab film starcast

या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. हार्दिक मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनीय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

first look poster of the film Kaamyaab, SRK produced Kaamyaab film, Shah Rukh Khan's Red Chillies Entertainment film, Sanjay Mishra and Deepak Dobriyal in the central roles in Kaamyaab, Kaamyaab film release date, Kaamyaab film starcast, Kaamyaab film release date
शाहरुख खानच्या 'रेड चिलीज' अंतर्गत होणार 'कामयाब' चित्रपटाची निर्मिती,
author img

By

Published : Jan 31, 2020, 1:22 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या चित्रपटांपासून जरी लांब असला तरी निर्मिती क्षेत्रात त्याने चांगलेच यश मिळवले आहे. त्याच्या रेड चिलीज अंतर्गत बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये इमरान हाश्मीच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजचाही समावेश आहे. आता पुन्हा एकदा रेड चिलीज अंतर्गत 'कामयाब' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेते संजय मिश्रा आणि दीपक डोब्रियाल यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.

हार्दिक मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनीय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. दीपक डोब्रियाल आणि सारिका सिंग यांची मुख्य जोडी या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

हेही वाचा -श्रद्धा कपूरने पूर्ण केले 'बागी ३'चे शूटिंग, पाहा फोटो

या चित्रपटात स्ट्रगलींग कलाकारांची कथा दाखवण्यात येणार आहे. ६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -IMDb मध्ये 'छपाक'ची रेटींग घसरली, दीपिका म्हणते...

Intro:Body:

शाहरुख खानच्या 'रेड चिलीज' अंतर्गत होणार 'कामयाब' चित्रपटाची निर्मिती, हे कलाकार मुख्य भूमिकेत

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या चित्रपटांपासून जरी लांब असला तरी निर्मिती क्षेत्रात त्याने चांगलेच यश मिळवले आहे. त्याच्या रेड चिलीज अंतर्गत बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये इमरान हाश्मीच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजचाही समावेश आहे. आता पुन्हा एकदा रेड चिलीज अंतर्गत 'कामयाब' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेते संजय मिश्रा आणि दीपक डोब्रियाल यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.

हार्दिक मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनीय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. दीपक डोब्रियाल आणि सारिका सिंग यांची मुख्य जोडी या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

या चित्रपटात स्ट्रगलींग कलाकारांची कथा दाखवण्यात येणार आहे. ६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.