ETV Bharat / sitara

'बिग बॉस'च्या घरात सलमान खानवर आली टॉयलेट आणि भांडी साफ करण्याची वेळ - 'बिग बॉस'च्या घरात सलमानने घासली भांडी

'बिग बॉस'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खान स्वत: घरातील भांडी आणि टॉयलेट देखील साफ करताना दिसतो.

Salman khan clean toilet and utensils in big boss home
'बिग बॉस'च्या घरात सलमान खानवर आली टॉयलेट आणि भांडी साफ करण्याची वेळ
author img

By

Published : Dec 30, 2019, 2:02 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावर सध्या 'बिग बॉस'च्या १३ व्या पर्वात सदस्यांची तगडी चुरस पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप आणि कुरघोडी करण्यात हे सदस्य कुठेही कमी पडत नाहीत. या आठवड्यात शहनाज गिलला कॅप्टनचे पद मिळाल्यानंतर इतर सदस्य तिच्यावर राग काढण्यासाठी घरातील कोणतेच काम करत नाहीयेत. त्यामुळे 'बिग बॉस'चे सुत्रसंचालन करणाऱ्या सलमान खानवरच घराची साफसफाई करण्याची वेळ आली.

'बिग बॉस'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खान स्वत: घरातील भांडी आणि टॉयलेट देखील साफ करताना दिसतो. घरातील स्पर्धकांसमोर सलमानवर ही वेळ आल्याने नेटकऱ्यांनी देखील स्पर्धकांना खडे बोल सुनावले आहेत.

हेही वाचा -मोहन जोशी कोणाला म्हणताहेत 'मिस यु मिस'?

घराची साफसफाई केल्यानंतर सलमान स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. आता या कार्यक्रमात आणखी काय घडामोडी घडतात, याची प्रेक्षकांना आतुरता आहे.

हेही वाचा -'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर नवीन वर्षाचे होणार जल्लोषात स्वागत

Intro:Body:

Salman khan clean toilet and utensils in big boss home

Salman khan clean toilet and utensils, salman khan in big boss 11, #bigboss11, #salmankhan, #WeekendKaVaar, salman khan latest news, 'बिग बॉस'च्या घरात सलमानने घासली भांडी, सलमान खानवर आली टॉयलेट आणि भांडी साफ करण्याची वेळ

'बिग बॉस'च्या घरात सलमान खानवर आली टॉयलेट आणि भांडी साफ करण्याची वेळ

मुंबई - छोट्या पडद्यावर सध्या 'बिग बॉस'च्या १३ व्या पर्वात सदस्यांची तगडी चुरस पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप आणि कुरघोडी करण्यात हे सदस्य कुठेही कमी पडत नाहीत. या आठवड्यात शहनाज गिलला कॅप्टनचे पद मिळाल्यानंतर इतर सदस्य तिच्यावर राग काढण्यासाठी घरातील कोणतेच काम करत नाहीयेत. त्यामुळे 'बिग बॉस'चे सुत्रसंचालन करणाऱ्या सलमान खानवरच घराची साफसफाई करण्याची वेळ आली.

'बिग बॉस'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खान स्वत: घरातील भांडी आणि टॉयलेट देखील साफ करताना दिसतो. घरातील स्पर्धकांसमोर सलमानवर ही वेळ आल्याने नेटकऱ्यांनी देखील स्पर्धकांना खडे बोल सुनावले आहेत.

घराची साफसफाई केल्यानंतर सलमान स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतो. आता या कार्यक्रमात आणखी काय घडामोडी घडतात, याची प्रेक्षकांना आतुरता आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.