ETV Bharat / sitara

सैफ-करिनाच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण, 'असं' केलं सेलिब्रेशन - kareena kapoor latest news

सैफ - करिनाच्या या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सैफ-करिनाच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण, 'असं' केलं सेलिब्रेशन
author img

By

Published : Oct 17, 2019, 10:13 AM IST

मुंबई - बी-टाऊनचं लोकप्रिय कपल सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या वेडिंग अ‌ॅनिव्हर्सरीनिमित्त दोघांनी खास सेलिब्रेशन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टिमध्ये करिश्मा कपूर, सोहा अली खान आणि बबिता यांनीही हजेरी लावली होती.

सैफ - करिनाच्या या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

करिश्मानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा -भन्साळींच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये 'लेडी डॉन' साकारणार आलिया भट्ट

सैफ आणि करिनाने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'कुर्बान' चित्रपटाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी बहरली होती. त्यांच्या वयामध्येही बरंच अंतर आहे.

एकमेकांना बरीच वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांचा मुलगा तैमुर हा देखील लाईमलाईटमध्ये चर्चेचा विषय असतो. सैफ आणि करिना दोघांपेक्षा जास्त तैमुरची लोकप्रियता पाहायला मिळते. सर्वस्टारकिड्समध्येही तैमुरची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता पाहायला मिळते. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, करिना लवकरच इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात झळकणार आहे. अक्षय कुमारसोबतही ती 'गुडन्यूज' चित्रपटात भूमिका साकारत आहे. तर, सैफ अली खान देखील 'लाल कप्तान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो नागासाधूच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -'हाउसफुल 4 एक्सप्रेस'मधून प्रवास करतानाचा अक्षय, रितेशचा धमाल व्हिडिओ

Intro:Body:

सैफ-करिनाच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण, 'असं' केलं सेलिब्रेशन

मुंबई - बी-टाऊनचं लोकप्रिय कपल सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या वेडिंग अ‌ॅनीव्हर्सरी निमित्त दोघांनी खास सेलिब्रेशन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टिमध्ये करिश्मा कपूर, सोहा अली खान आणि बबिता यांनीही हजेरी लावली होती.

सैफ - करिनाच्या या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

करिश्मानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

सैफ आणि करिनाने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'कुर्बान' चित्रपटाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी बहरली होती. त्यांच्या वयामध्येही बरंच अंतर आहे.

एकमेकांना बरीच वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांचा मुलगा तैमुर हा देखील लाईमलाईटमध्ये चर्चेचा विषय असतो. सैफ आणि करिना दोघांपेक्षा जास्त तैमुरची लोकप्रियता पाहायला मिळते. सर्वस्टारकिड्समध्येही तैमुरची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता पाहायला मिळते.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, करिना लवकरच इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात झळकणार आहे. अक्षय कुमारसोबतही ती 'गुडन्यूज' चित्रपटात भूमिका साकारत आहे. तर, सैफ अली खान देखील 'लाल कप्तान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो नागासाधूच्या भूमिकेत दिसणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.