ETV Bharat / sitara

वेबसिरीजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय !! - R Madhavan

वेबसिरीजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या आहेत. स्कोर ट्रेंड्सच्या आंकड़्यांनुसार, लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापुर ही मालिका आहे. आर माधवन आणि अमित साध स्टारर अमेझॉन प्राइमची वेबसीरीज ‘ब्रीद’ तिस-या क्रमांकावर आहे.

सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर लोकप्रिय
author img

By

Published : Mar 25, 2019, 12:21 PM IST

वेबसीरिजच्या जगतात ‘गणेश गायतोंडे’ आणि ‘कालीन भैया’ या भूमिकांनी इतिहास घडवला. या भूमिका जेवढ्या लोकप्रिय आहेत, तेवढ्याच त्यांच्या वेबसिरीजही. नेटफ्लिक्सची ‘सॅक्रेड गेम्स’ आणि अमेझॉन प्राइमची ‘मिर्ज़ापुर’ या दोन्ही क्राइम थ्रिलर मालिका स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वेबसीरिज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. तर या महिन्यातच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ आजही चार्ट्सवर टॉप-5मध्ये पोहोचली नाही आहे.

स्कोर ट्रेंड्सच्या आंकड़्यांनुसार, लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापुर ही मालिका आहे. आर माधवन आणि अमित साध स्टारर अमेझॉन प्राइमची वेबसीरीज ‘ब्रीद’ तिस-या क्रमांकावर आहे. तर किर्ती कुल्हारी-सायनी गुप्ता स्टारर ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चौथ्या क्रमांकावर आहे. रोनित रॉय-मोना सिंह स्टारर ‘कहने को हमसफर है’ पांचव्या स्थानी आहे.

सध्या सॅक्रेड गेम्स आणि मिर्ज़ापुरच्या दूस-या सीझनची तयारी सुरू आहे. त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने डिजिटल आणि व्हायरल न्यूज़मध्ये ह्या दोन्ही वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे.

लोकप्रियतेत सगळ्यात अग्रणी स्थानी असलेली सॅक्रेड गेम्स ही मालिका डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूज तिन्हीमध्ये पूर्ण गुण मिळवून नंबर वन स्थानी पोहोचलीय. तर मिर्ज़ापुरने डिजिटल न्यूज़, सोशल आणि व्हायरल न्यूज़ श्रेणींमध्ये चांगला स्कोर केलाय. ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सध्या युवावर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. तर ऑल्ट बालाजीची ‘कहने को हमसफर है’ने गेल्या काही आठवड्यांमध्ये लोकप्रियतेच्या चार्टवर टिकून सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “आम्ही वेबसीरिज आणि त्यातले कलाकार यांना स्कोर ट्रेंड्सव्दारे ट्रॅक करायला सुरूवात केल्यावर आम्हांला दिसून आलं, की वेबमालिकांची सध्या सोशल, व्हायरल बातम्या, डिजिटल बातम्या और वृत्तपत्रामध्ये सर्वाधिक लोकप्रियता आहे. सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर ह्या दोन क्राइम थ्रिलर शोजनी सातत्याने स्कोर ट्रेंड्स चार्टवर लोकप्रियतेत राहून आपलं अढळपद मिळवलेल दिसून येतंय. नुकतीच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ मालिकाही स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर खूप लोकप्रिय होतेय.

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Intro:Body:

वेबसिरीजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय !!

वेबसीरिजच्या जगतात ‘गणेश गायतोंडे’ आणि ‘कालीन भैया’ या भूमिकांनी इतिहास घडवला. या भूमिका जेवढ्या लोकप्रिय आहेत, तेवढ्याच त्यांच्या वेबसिरीजही. नेटफ्लिक्सची ‘सॅक्रेड गेम्स’ आणि अमेझॉन प्राइमची ‘मिर्ज़ापुर’ या दोन्ही क्राइम थ्रिलर मालिका स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वेबसीरिज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. तर या महिन्यातच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ आजही चार्ट्सवर टॉप-5मध्ये पोहोचली नाही आहे.

स्कोर ट्रेंड्सच्या आंकड़्यांनूसार, लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापुर ही मालिका आहे. आर माधवन आणि अमित साध स्टारर अमेझॉन प्राइमची वेबसीरीज ‘ब्रीद’ तिस-या क्रमांकावर आहे. तर किर्ती कुल्हारी-सायनी गुप्ता स्टारर ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चौथ्या क्रमांकावर आहे. रोनित रॉय-मोना सिंह स्टारर ‘कहने को हमसफर है’ पांचव्या स्थानी आहे.

सध्या सॅक्रेड गेम्स आणि मिर्ज़ापुरच्या दूस-या सीझनची तयारी सुरू आहे. त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने डिजिटल आणि व्हायरल न्यूज़मध्ये ह्या दोन्ही वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. 

लोकप्रियतेत सगळ्यात अग्रणी स्थानी असलेली सॅक्रेड गेम्स ही मालिका डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूज तिन्हीमध्ये पूर्ण गुण मिळवून नंबर वन स्थानी पोहोचलीय. तर मिर्ज़ापुरने डिजिटल न्यूज़, सोशल आणि व्हायरल न्यूज़ श्रेणींमध्ये चांगला स्कोर केलाय. ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सध्या युवावर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. तर ऑल्ट बालाजीची ‘कहने को हमसफर है’ने गेल्या काही आठवड्यांमध्ये लोकप्रियतेच्या चार्टवर टिकून सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “आम्ही वेबसीरिज आणि त्यातले कलाकार यांना स्कोर ट्रेंड्सव्दारे ट्रॅक करायला सुरूवात केल्यावर आम्हांला दिसून आलं, की वेबमालिकांची सध्या सोशल, व्हायरल बातम्या, डिजिटल बातम्या और वृत्तपत्रामध्ये सर्वाधिक लोकप्रियता आहे. सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर ह्या दोन क्राइम थ्रिलर शोजनी सातत्याने स्कोर ट्रेंड्स चार्टवर लोकप्रियतेत राहून आपलं अढळपद मिळवलेल दिसून येतंय. नुकतीच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ मालिकाही स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर खूप लोकप्रिय होतेय.  

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.