ETV Bharat / sitara

रणवीरने आपल्या म्यूझिक लेबलमधून रिलीज केलं पहिलं रोमॅन्टिक गाणं - kaam bhari

'मोहब्बत' असं या रॅपचं नाव आहे. आपल्या अंदाजात काम भारीने हे रॅप गायलं आहे. आत्तापर्यंत या गाण्याला २ लाखांपेक्षा जास्त व्हिव्ज आणि २ हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर हे गाणं हिट ठरत आहे.

रणवीरने आपल्या म्यूझिक लेबलमधून रिलीज केलं पहिलं रोमॅन्टिक गाणं
author img

By

Published : Oct 6, 2019, 4:13 PM IST

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगने काही महिन्यांपूर्वीच स्वत:चं म्यूझिक लेबल सुरू केलं आहे. 'इनक्लिक' असं त्याच्या म्यूझिक लेबलचं नाव आहे. या म्यूझिक लेबलच्या माध्यमातून त्याने आपलं पहिलं गाणंदेखील रिलीज केलं आहे. हे गाणं प्रसिद्ध रॅपर काम भारीने गायलं आहे.

'मोहब्बत' असं या रॅपचं नाव आहे. आपल्या अंदाजात काम भारीने हे रॅप गायलं आहे. आत्तापर्यंत या गाण्याला २ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज आणि २ हजारापेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर हे गाणं हिट ठरत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'सुपर ३०', 'बाटला हाऊस'नंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरची करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये वर्णी

रणवीरने मार्च महिन्यात फिल्ममेकर नवजार ईरानी यांच्यासोबत आपलं म्यूझिक लेबल लॉन्च केलं होतं.

या म्यूझिक लेबलच्या माध्यमातून रॅपर्सची कला प्रेक्षकांसमोर यावी, म्हणून हे लेबल सुरू करण्यात आल्याचं त्याने सांगितलं होतं.

हेही वाचा -'आज त्यांचा प्रवास संपवला, कालांतराने तुमचाही....', 'आरे' वृक्षतोडीवर तेजस्विनीने मांडली व्यथा

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.