ETV Bharat / sitara

पाहा राणी मुखर्जीचा नवा 'मर्दानी' लूक, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - गोपी पुतरन

मागच्या वर्षी राणीचा 'हिचकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतासोबतच चीनच्या बॉक्स ऑफिसवरही दमदार यश मिळवले. आता ती 'मर्दानी २' चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे.

पाहा राणी मुखर्जीचा नवा 'मर्दानी' लूक, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
author img

By

Published : Aug 10, 2019, 11:48 AM IST

मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील तिचा नवा लूक समोर आला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे.

'मर्दानी २' हा राणीच्या 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात ती महिला पोलिसाची भूमिका साकारत आहे.

  • Release date finalized... #Mardaani2 to release on 13 Dec 2019... Stars Rani Mukerji... Will be her next film release, after the smash HIT #Hichki... #Mardaani2 launches a new face as the antagonist... Directed by Gopi Puthran... Produced by Aditya Chopra. pic.twitter.com/BKIvptEZYp

    — taran adarsh (@taran_adarsh) August 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मागच्या वर्षी तिचा 'हिचकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतासोबतच चीनच्या बॉक्स ऑफिसवरही दमदार यश मिळवले. आता ती 'मर्दानी २' चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे.

दिग्दर्शक गोपी पुतरन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तर, आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १३ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.