ETV Bharat / sitara

नव्या वर्षात राजकुमार राव घेणार 'छलांग', पहिले पोस्टर प्रदर्शित - छलांग' पहिले पोस्टर प्रदर्शित

राजकुमार रावच्या आगामी चित्रपटाची पहिले पोस्टर झळकले आहे. छलांग असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात त्याची नुशरत भरुचासोबत जोडी असणार आहे.

RajkummarRao and Nushrat Bharucha in First look poster of Chhalaang
नव्या वर्षात राजकुमार राव घेणार 'छलांग', पहिले पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jan 24, 2020, 3:53 PM IST

मुंबई - अभिनेता राजकुमार राव नव्या भूमिकेसाठी सज्ज झालाय. 'छलांग' या आगामी चित्रपटात तो नुशरत भरुचासोबत काम करणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरची पहिली झलक प्रसिध्द झाली आहे.

अजय देवगण यांची निर्मिती असलेल्या 'छलांग' या चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रसिध्द करण्यात आलंय. यात तो क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. सराव करुन थकलेला राजकुमार पोस्टरमध्ये दिसतो. त्याच्याभोवती कोंडाळे करुन मुलं-मुली आहेत. यात नुशरतही दिसत आहे.

हेही वाचा -ही आहे हृतिक रोशनची पर्सनल टीम

'छलांग' चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करीत असून टी सिरीजच्या वतीने रिलीज होत आहे. १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

हेही वाचा -'मिर्झापूर', 'इनसाईड एज', 'ब्रेथ'च्या नव्या सिझनसह १४ वेब मालिकांची घोषणा

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.