ETV Bharat / sitara

राजकुमारसोबत आयुष्मानचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : Nov 28, 2019, 9:55 AM IST

'बालाच्या' सक्सेस पार्टिमध्ये बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकरांनी हजेरी लावली होती. या पार्टित आयुष्मान आणि राजकुमार राव यांचा धमाल डान्स पाहायला मिळाला.

Rajkumar rao and Ayushmaan Khuranna crazy dance video viral
राजकुमारसोबत आयुष्मानचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या यशाची चव चाखत आहे. मागच्या वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील आयुष्मानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. त्याचा 'ड्रीमगर्ल' आणि 'बाला' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे अलिकडेच 'बाला' चित्रपटाच्या टीमने यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते.

'बालाच्या' सक्सेस पार्टिमध्ये बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकरांनी हजेरी लावली होती. या पार्टीत आयुष्मान आणि राजकुमार राव यांचा धमाल डान्स पाहायला मिळाला. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा -'द बॉडी': 'झलक दिखलाजा'च्या रिक्रियेटेड व्हर्जनसाठी इमरान - हिमेश पुन्हा एकत्र

राजकुमार राव देखील त्याच्या आगळ्या वेगळ्या स्क्रिप्ट निवडीमुळे लोकप्रिय आहे. अमर कौशिक यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'स्त्री' या हॉरर कॉमेडी चित्रपटाने राजकुमारच्या लोकप्रियतेत आणखी भर पाडली. कौशिक यांनीच 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा -'अखियों से गोली मारे' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ, व्हिडिओ शेअर करून कार्तिकने मानले आभार

Intro:Body:

Rajkumar rao and Ayushmaan Khuranna crazy dance video viral 

Rajkumar rao and Ayushmaan Khuranna dance, Bala film success party, Ayushmaan Khuranna crazy dance, राजकुमारसोबत आयुष्मानचा धमाल डान्स, Bala film box office collection, Bala film latest news

राजकुमारसोबत आयुष्मानचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या यशाची चव चाखत आहे. मागच्या वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील आयुष्मानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. त्याचा 'ड्रीमगर्ल' आणि 'बाला' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे अलिकडेच 'बाला' चित्रपटाच्या टीमने यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टिचे आयोजन केले होते. 

'बालाच्या' सक्सेस पार्टिमध्ये बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकरांनी हजेरी लावली होती. या पार्टित आयुष्मान आणि राजकुमार राव यांचा धमाल डान्स पाहायला मिळाला. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राजकुमार राव देखील त्याच्या आगळ्या वेगळ्या स्क्रिप्ट निवडीमुळे लोकप्रिय आहे. अमर कौशिक यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'स्त्री' या हॉरर कॉमेडी चित्रपटाने राजकुमारच्या लोकप्रियतेत आणखी भर पाडली. कौशिक यांनीच 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.