ETV Bharat / sitara

पुनीत कुमारच्या निधनाने अनेकांना धक्का, फिल्म, क्रिकेट इंडस्ट्रीसह सर्व क्षेत्रावर शोकलहर - कन्नड अभिनेता पुनीत कुमार

कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा मुलगा व कन्नड सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता पुनीत कुमार यांच्या निधनाने भारतीय सिने सृष्टीला धक्का बसला आहे. ही बातमी समजताच सँडलवूड फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही शोकलहर पाहायला मिळत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू सह सर्वच भाषेतील दिग्गजांना पुनीतच्या निधनाचा धक्का बसला आहे.

पुनीत कुमार
पुनीत कुमार
author img

By

Published : Oct 29, 2021, 3:49 PM IST

Updated : Oct 29, 2021, 3:54 PM IST

कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा मुलगा व कन्नड सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता पुनीत कुमार यांच्या निधनाने भारतीय सिने सृष्टीला धक्का बसला आहे. ही बातमी समजताच सँडलवूड फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही शोकलहर पाहायला मिळत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू सह सर्वच भाषेतील दिग्गजांना पुनीतच्या निधनाचा धक्का बसला आहे.

बॉलिवूड ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही बातमी दिल्यानंतर अनेकांनी श्रध्दांजली वाहता धक्का बसल्याचे सांगितले.

  • Shocking ,devastating & heartbreaking! #PuneethRajkumar gone too soon. 💔
    Rest in Peace! My deepest sympathies and tearful condolences to the family. A huge loss to the Kannada / Indian film fraternity as a whole.Strength to all to cope with this tragic loss!

    — Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) October 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुपरस्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर सांगितले की पुनीतच्या निधनाने आपल्याला धक्का बसला आहे. त्यांनी लिहिलंय, धक्कादायक,आणि हृदयद्रावक! #PuneethRajkumar खूप लवकर गेला. शांती लाभो. कुटुंबाप्रती माझी तीव्र आणि अश्रूपूर्ण संवेदना. एकूणच कन्नड/भारतीय चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान. या दु:खद नुकसानाला तोंड देण्यासाठी सर्वांना ताकद मिळो!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सहवाग यानेही शोक व्यक्त केलाय. त्याने लिहिलंय, #PuneethRajkumar यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झाले. त्यांचे निधन भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो. ओम शांती.

दाक्षिणात्य मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मामुट्टी यांनीही आपली संवेदना व्यक्त करताना लिहिले, पुनीत आता नाही हे जाणून धक्का बसला. खूपच हृदयद्रावकल घटना. हे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान आहे. पुनीत यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांप्रती माझ्या मनापासून संवेदना.

Last Updated : Oct 29, 2021, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.