मुंबई - प्रतिकारशक्ती कमी असल्याने, लवकर कोरोनाची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या, जगभरातील लहान मुलासाठी, स्विडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने, मदतीसाठी मोहित हाती घेतली आहे. ग्रेटाच्या या कौतुकास्पद कार्यात मी ही मदत करणार असल्याचे, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस हिने जाहीर केले आहे.
प्रियांकाने तिच्या सोशल मीडिआ अकाऊंटच्या माध्यमातून अशा लहान मुलांविषयी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात तिने एक ट्विवट केलं आहे. त्यात ती म्हणते, 'प्रतिकारशक्ती कमी असल्याने दुबळ्या लहान मुलांना कोरोनाची लागण होत असलेले पाहून दु:ख होत आहे. कोरोनामुळे त्या मुलांना खाणं, प्रकृती, हिंसा आणि शिक्षा या सर्व बाबीशी दोन हात करावं लागणार आहे. आपल्याला त्या मुलांची मदत करुन त्यांना यातून वाचवायला हवे. हे आपले कर्तव्य आहे. या कामी मदत करण्यासाठी मदत करा.'
-
Join me in supporting this much needed campaign by @UNICEF & @GretaThunberg
— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Donate here: https://t.co/d1BYjjRvqg
(2/2)
">Join me in supporting this much needed campaign by @UNICEF & @GretaThunberg
— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2020
Donate here: https://t.co/d1BYjjRvqg
(2/2)Join me in supporting this much needed campaign by @UNICEF & @GretaThunberg
— PRIYANKA (@priyankachopra) April 30, 2020
Donate here: https://t.co/d1BYjjRvqg
(2/2)
दरम्यान, प्रियांका आणि तिचा पती अमेरिकेचा पॉपस्टार निक जोनस यांनी कोरोना लढ्यासाठी अनेक संस्थांना मदत देऊ केली आहे. त्यांनी पीएम केअर्स फंड, यूनिसेफ, फीडिंग अमेरिका आणि गुंज या संस्थांना मदत केली आहे.
हेही वाचा -'चिंटूसारखं दुसरं कोणीच नाही, त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान'
हेही वाचा -'रामायण' मालिकेने तोडले सर्व रेकार्ड, सर्वांत जास्त पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून नोंद