ETV Bharat / sitara

प्रशांत दामले यांना भूमिका देण्यास प्रसाद ओकचा स्पष्ट नकार, हे आहे कारण - prasad oak

या दोन कलाकारांना एकत्र पाहण्याचीही चाहत्यांना उत्सुकता असते. मात्र, प्रशांत दामले यांना आपल्यासोबत भूमिका देण्यास प्रसाद ओकने स्पष्ट नकार दिला आहे.

प्रशांत दामले यांना भूमिका देण्यास प्रसाद ओकचा स्पष्ट नकार, हे आहे कारण
author img

By

Published : Nov 19, 2019, 9:51 PM IST

मुंबई - मराठी अभिनयसृष्टीतले दोन दिग्गज कलाकार प्रशांत दामले आणि प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नाटक असो, सिनेमा, मालिका सर्वच माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची दमदार छाप उमटवली आहे. या दोन कलाकारांना एकत्र पाहण्याचीही चाहत्यांना उत्सुकता असते. मात्र, प्रशांत दामले यांना आपल्यासोबत भूमिका देण्यास प्रसाद ओकने स्पष्ट नकार दिला आहे.

दचकलात ना! थांबा, प्रशांत दामले आणि प्रसाद ओकचं नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस होऊ घातलं आहे. या नाटकाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये सुरुवातीलाच हे वाक्य पाहायला मिळते. 'तू म्हणशील तसं', असं या नाटकाचं नाव आहे.

हेही वाचा -'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राची आणखी एका चित्रपटात वर्णी, शूटिंग सुरू

टीझरमध्ये प्रसाद ओक प्रशांत दामले यांना भूमिकाच नाकारताना दिसतोय. तू २२ वर्षांचा वाटतोस त्यामुळे तू नकोच असं प्रसाद ओक म्हणतो आणि त्यावर प्रशांत दामले म्हणतात ‘तू म्हणशील तसं’, असं म्हणतात.

गौरी थिएटर निर्मित आणि पुणे टॉकिजची प्रस्तुती असलेलं हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -'दोन स्पेशल' कार्यक्रमात प्रशांत दामले - कविता लाड उलगडणार रंगतदार किस्से

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.