ETV Bharat / sitara

पवन कल्याणने 'वकिल साब'चे शुटिंग केले पूर्ण - 'वकिल साब' चे शुटिंग पूर्ण केले

पवन कल्याणने २०१६ मध्ये आलेल्या 'पिंक' चित्रपटाच्या तेलुगु रिमेक 'वकिल साब' चे शुटिंग पूर्ण केले आहे. 'पिंक'मध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेली वकिलाची भूमिका यात पवन कल्याण करीत आहे.

'Vakeel Saab' shoot
पवन कल्याणने 'वकिल साब'चे शुटिंग केले पूर्ण
author img

By

Published : Dec 30, 2020, 1:26 PM IST

हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने २०१६ मध्ये आलेल्या 'पिंक' चित्रपटाच्या तेलुगु रिमेकचे शुटिंग पूर्ण केले आहे. 'वकिल साब' असे या रिमेकचे शीर्षक असून 'पिंक'मध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेली वकिलाची भूमिका यात पवन कल्याण करीत आहे.

रितेश शहा यांनी लिहिलेला आणि अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित मूळ हिंदी पिंक चित्रपटात तीन मुलींची गोष्ट दाखवण्यात आली होती. एका गुन्हात या तीन मुली अडकतात आणि त्यांच्या मदतीला निवृत्त झालेली वकिल येतो अशी याची कथा होती.

हेही वाचा - २०२०: रुपेरी पडद्यासह या जगाचा निरोप घेतलेले प्रतिभावंत कलाकार

'ओह माय फ्रेंड' फेम चे तेलुगू लेखक-दिग्दर्शक श्रीराम वेणु यांनी "वकिल साब" दिग्दर्शित केला आहे आणि संवाद त्रिविक्रम श्रीनिवास यांनी लिहिले आहेत.

हेही वाचा - जान्हवी, खुशी या गोड बहिणींचे अंशुलाने मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.