ETV Bharat / sitara

'द व्हाईट टायगर'सह या चित्रपटांचे ऑस्करसाठी नामांकन - प्रियांका चोप्रा जोनासने केले नामांकनाची गोषणा

अभिनेत्री-निर्माती प्रियांका चोप्रा जोनास आणि गायक निक जोनास यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) एकूण २३ प्रकारांसाठी ९३ व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली. लेखक-दिग्दर्शक रामिन बहरानी यांना आगामी पुरस्कार पर्वात सर्वोत्कृष्ट रुपांतरित स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन देण्यात आले आहे.

The White Tiger in race for Adapted Screenplay
'द व्हाईट टायगर'चा समावेश
author img

By

Published : Mar 16, 2021, 3:48 PM IST

Updated : Mar 16, 2021, 4:20 PM IST

वॉशिंग्टन - अभिनेत्री-निर्माती प्रियांका चोप्रा जोनास यांनी सोमवारी सायंकाळी (स्थानिक वेळेनुसार) एकूण २३ प्रकारांसाठी ९३ व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले.

अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस द्वारा जाहीर केलेल्या एकूण २३ श्रेणींमध्ये या वर्षाच्या नामनिर्देशित व्यक्तींची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

* बेस्ट अॅक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल

१. मारिया बाकालोवा, बोरॅट सबसिक्यूएन्ट मुव्ही फिल्म

२. ग्लेन क्लोज, हिल्लबिल्ली एलेगे

३. ओलिविएा कोलमन, द फादर

४. अमँडा सेफ्राइड, मंक

५. युह जुंग योउन, मिनारी

* बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन

१. एम्मा

२. मंक

३. मा रेनीज ब्लॅक बॉटम

४. मुलान

५. पिनोच्चीओ

* बेस्ट ओरिजनल स्कोअर

१. दा ५ ब्लड्स

२. मंक

३. मिनारी

४. न्यूज ऑप द वर्ल्ड

५. सोल

* बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रिनप्ले

१. बोरॅट सबसिक्यूएन्ट मुव्ही फिल्म ( पिटर बेन्हाम, सचा बॅरन कोहेन, जेना फ्रिडमॅन, अँथोनी हाइन्स, ली केर्न, डॅन मॅझर, इरिका रिवीनोजा आणि डॅन स्वीमर.)

२. द फादर (ख्रिस्तोफर हँम्टन आणि फ्लोरियन झेलर)

३. नोमॅडलँड (छ्लोअ झाओ)

४. वन नाईट इन मियामी (केम्प पॉवर्स)

५.द व्हाईट टायगर्स (रामिन बहरानी)

* बेस्ट ओरिजनल स्क्रिनप्ले

१. जुडास अँड द ब्लॅक मेस्सीह (विल बर्सन, शाका किंग, केथ लुकास आणि केन्नी लुकास)

२. मिनारी ( ली इस्साक चुंग)

३. प्रॉमिसींग एंग वुमन (एमेराल्ड फिन्नेल्ल)

४. साऊंड ऑफ मेटल (डेरेक सियानफ्रान्स, अब्राहम मार्डर आणि डेरीयस मार्डर)

५. द ट्रायल ऑफ द शिकागो ७ (अॅरॉन सोर्किन)

* बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म

१. बुर्रो

२. जिनीयस लोसी

३. इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू

४. ऑपेरा

५. येस पिपल

* बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म

१.फिलिंग थ्रो

२. द लेटर रुम

३. द प्रेझेन्ट

४. टू डिस्टन्ट स्ट्रेन्जर्स

५. व्हाईट आय

* बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल

१. सचा बॅरॉन कोहेन, द ट्रायल ऑफ द शिकागो ७

२. डॅनियल कल्लुया, जुडास अँड द ब्लॅक मेस्सीह

३. लेसली ओडोम, वन नाईट इन मियामी

४. पॉल रेसी, साऊंड ऑफ मेटल

५. लाकेथ स्टँडफिल्ड, जुडास अँड द ब्लॅक मेस्सीह

* बेस्ट डॉक्युमेंटरी फिचर

१. कलेक्टीव्ह

२. क्रिप कँप

३. द मोल एजंट

४. माय ऑक्टोपस टीचर

५. टाईम

* बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट

१. कोलेट्ट

२. ए कॉन्सेर्टो इज ए कन्वरसेशन

३. डू नॉट स्पिल्ट

४. हंगर वॉर्ड

५. ए लव्ह साँग फॉर लताशा

* बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म

१. डेन्मार्क, अनादर राऊंड

२. हॉन्गकॉन्ग, बेटर डेज

३. रोमानिया, कलेक्टीव्ह

४. टुनिशिया, द मॅन हू सोल्ड हिज स्किन

५. बोस्निया अँड हर्जेगोविना, क्यूओ वेडिस, अऐदा?

* बेस्ट साऊंड

१. ग्रेहाऊंड

२. मंक

३. न्यूज ऑफ द वर्ल्ड

४. साऊंड ऑफ मेटल

५. सोल

* बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन

१. द फादर

२. मा रेनीज ब्लॅक बॉटम

३. मंक

४. न्यूज ऑफ द वर्ल्ड

५. टेनेट

* बेस्ट फिल्म एडिटींग

१. द फादर

२. नोमॅडलँड

३. प्रॉमिसींग यंग वुमन

४. साऊंड ऑफ मेटल

५. द ट्रायल ऑफ द शिकागो ७

* बेस्ट सिनेमॅटोग्राफी

१. जुडास अँड द ब्लॅक मेस्सीह

२. मंक

३. न्यूज ऑफ द वर्ल्ड

४. नोमॅडलँड

५. द ट्रायल ऑफ द शिकागो ७

* बेस्ट सिनेमॅटोग्राफी

१. लव्ह मॉन्स्टर्स

२. द मिडनाईट स्काय

३. मुलान

४. द वन अँड ओन्ली इवान

५. टेनेट

* बेस्ट एनिमिटेड फिचर फिल्म

१. ऑनवर्ड

२. ओव्हर द मून

३. ए शॉन द शिप मुव्ही - फार्मागेड्डॉन

४. सोल

५. वुल्फवॉकर्स

* बेस्ट मेकअप अँड हेअर स्टायलिंग

१. एम्मा

२. हिल्लीबिल्ली एलेगे

३. मा रेनीज ब्लॅक बॉटम

४. मंक

५. पिनोच्चीओ

* बेस्ट ओरिजनल साँग

१. हुसाविक (युरोविजन साँग क्वॉन्टेस्ट - द स्टोरी ऑफ फायर सागा)

२. फाईट फॉर यू (जुडास अँड द ब्लॅक मेस्सीह)

३. लो सी (सीन) (द लाईफ अहेड) (ला विटा दावन्ती ए से)

४. स्पीक नाऊ (वन नाईट इन मियामी)

५. हेअर माय व्हाईस ( द ट्रायल ऑफ द शिकागो ७)

* बेस्ट अॅक्टर इन लिडींग रोल

१. रिझ अहमद, साऊंड ऑफ मेटल

२. छाडविक बोसमॅन, मा रेनीज ब्लॅक बॉटम

३. अँथोनी हॉपकिन्स, द फादर

४. गॅरी ओल्डमॅन, मंक

५. स्टीवन येऊन, मिनारी

* बेस्ट अॅक्ट्रेस इन ए लिडींग रोल

१. विवोला दाविस, मा रेनीज ब्लॅक बॉटम

२. अँद्रा डे, द युनायटेड स्टेट्स व्हर्सेस बिल्ली हॉलिडे

३. वॅनेस्सा किर्बी, पिसेस ऑफ ए वुमन

४. फ्रान्सेस मॅकडोर्मँड, नोमॅडलँड

५. केरी मुलीगन, प्रॉमिसींग यंग वुमन

* बेस्ट डिरेक्टर

१. थॉमस विन्टेर्बर्ग, अनादर राऊंड

२. एमराल्ड फिन्नेल, प्रॉमिसिंग यंग वुमन

३. डेव्हिड फिंचर, मंक

४. ली इसाक चुंग, मिनारी

५. छ्लोए झाओ, नोमॅडलँड

* बेस्ट पिक्चर

१. द फादर

२. जुडास अँड द ब्लॅक मेस्सीह

३. मंक

४. मिनारी

५. नोमॅडलँड

६. साऊंड ऑफ मेटल

७. द ट्रायल ऑफ द शिकागो ७

ऑस्कर पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण रविवारी २५ एप्रिल रोजी एबीसी वाहिनीवर ८ वाजता प्रसारित होईल.

हेही वाचा - अभिमानास्पद, प्रियंका चोप्राने निकसोबत केली ऑस्कर नामांकनाची घोषणा

Last Updated : Mar 16, 2021, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.