ETV Bharat / sitara

''कोणत्याही अभिनेत्याचा अनुभव एकसारखा नसतो''

अभिनेत्री रसिका दुग्गलने म्हटलंय की कोणत्याही दोन अभिनेत्यांची कारकिर्दी एकसारखी असू शकत नाही आणि त्यांचा व्यवसायिक अनुभवही एकसारखा असू शकत नाही.

author img

By

Published : Oct 15, 2020, 2:57 PM IST

Rasika Duggal
अभिनेत्री रसिका दुग्गल

मुंबई - अभिनेत्री रसिका दुगल म्हणते की, कोणात्याही दोन अभिनेत्यांची कारकिर्दी एकसारखी असू शकत नाही आणि त्यांचा व्यवसायिक अनुभवही एकसारखा असू शकत नाही. रसिकाने २००८ मध्ये 'तहान' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती 'तू है मेरा संडे' आणि 'हमीद' सारख्या प्रोजेक्टमध्ये दिसली होती. 'मिर्झापूर' आणि 'दिल्ली क्राइम' या ओटीटी वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.

रसिका सांगते की ती रोज स्वत: वरच संशय घेते.

रसिकाने सांगितले की, "मला वाटते की माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवाने मी हा आत्मविश्वास अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकते परंतु आपण जस जसे करिअरमध्ये पुढे जातो, प्रत्येक दिवशी गोष्टी नवीन आणि कठिण होत जातात."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.