ETV Bharat / sitara

कंगनाच्या 'पंगा'चं नवं पोस्टर, नीना गुप्तांनी शेअर केला फोटो - kangna ranaut latest news

कंगना रनौत, जस्सी गील, रिचा चढ्ढा आणि निना गुप्ता यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. २३ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Neena Gupta share new poster of Panga film
कंगनाच्या 'पंगा'चं नवं पोस्टर, नीना गुप्तांनी शेअर केला फोटो
author img

By

Published : Dec 21, 2019, 9:02 PM IST

मुंबई - बॉलिवूडची 'क्विन' कंगना रनौत ही सध्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय ती आगामी 'पंगा' चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. अलिकडेच या चित्रपटातील नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

कंगना रनौत, जस्सी गील, रिचा चढ्ढा आणि निना गुप्ता यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. २३ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जो सपने देखते है वो पंगा लेते है', असे कॅप्शन देऊन या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'पंगा' हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. यामध्ये कंगना कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -'जो सपने देखते है वो पंगा लेते है', 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

अभिनेत्री रिचा चढ्ढाचा लूक असलेलं पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -माधुरीच्या 'एक, दोन, तीन' गाण्यावर सारा अली खानचा धमाल डान्स, व्हिडिओ व्हायरल

Intro:Body:

कंगनाच्या 'पंगा'चं नवं पोस्टर, नीना गुप्तांनी शेअर केला फोटो

मुंबई - मुंबई - बॉलिवूडची 'क्विन' कंगना रनौत ही सध्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय ती आगामी 'पंगा' चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. अलिकडेच या चित्रपटातील नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

कंगना रनौत, जस्सी गील, रिचा चढ्ढा आणि निना गुप्ता यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. २३ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जो सपने देखते है वो पंगा लेते है', असे कॅप्शन देऊन या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'पंगा' हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. यामध्ये कंगना कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री रिचा चढ्ढाचा लूक असलेलं पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.