ETV Bharat / sitara

'नाळ' फेम श्रीनिवासच्या अभिनयावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर, 'अशी' दिली प्रतिक्रिया - shrinivas pokale

राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यावर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनीधींनी श्रीनिवासशी संवाध साधला. यावेळी श्रीनिवासने आपला आनंद व्यक्त केला. आपल्यासोबतच आपल्या आईवडिलांनाही खूप आनंद झाल्याचे यावेळी श्रीनिवासने सांगितले.

'नाळ' फेम श्रीनिवासच्या अभिनयावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर, 'अशी' दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Aug 10, 2019, 12:24 PM IST

Updated : Aug 10, 2019, 9:20 PM IST

अमरावती - 'नाळ' चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या श्रीनिवास पोकळेला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'जाऊ दे नं वं' गाण्यातून आपल्या अभिनयाने 'चैत्या' म्हणजेच श्रीनिवासने चाहत्यांवर छाप पाडली होती. त्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यांनी केलं होतं.

'नाळ' फेम श्रीनिवासच्या अभिनयावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर

राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यावर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनीधींनी श्रीनिवासशी संवाध साधला. यावेळी श्रीनिवासने आपला आनंद व्यक्त केला. आपल्यासोबतच आपल्या आईवडिलांनाही खूप आनंद झाल्याचे यावेळी श्रीनिवासने सांगितले.

श्रीनिवासचे वडील गणेश पोकळे यांनी या पुरस्काराचे खरे श्रेय 'नाळ'च्या संपूर्ण टीमला दिले आहे. तर, श्रीनिवासची आई अर्चना पोकळे यांनीही आपल्या बाळाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Intro:'आई मला खेळायला जायचय , जाऊ दे न व' या नाळ चित्रपाटातील संवाद आणित गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा चैत्य अर्थात श्रीनिवास पोकळेच्या अभिनयावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटली आहे. 'नाळ' चित्रपटातील चैत्याने अमरावतीला आणखी एक बहुमान मिळवून दिला आहे.

Body:राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यावर आज श्रीनिवास पोकळे यांनी ' ईटीव्ही भारत' शी संवाद साधून आपला आनंद व्यक्त केला. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याची माहिती शुक्रवारी मी नागपूरला पासपोर्ट काढायला गेलो असताना मिळाली. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे कळताच माझ्या आई- बाबांना सर्वाधिक आनंद झाला. आम्हाला भरपूर सारे फोन यायला लागले. आता माझा शाळेतही माझा सत्कार केला जाणार याचा आनंद अधिक असल्याचे श्रीनिवास म्हणाला. श्रीनिवासचे वडील गणेश पोकळे यांनी या पुरस्काराचे खरे श्रेय नाळ टीमला असल्याचे सांगितले. श्रीनिवसच्या आई अर्चना पोकळे यांनीहीआवल्या बाळाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबाबत आनंद व्यक्त केला.

Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.