ETV Bharat / sitara

नवाज आणि मौनी रॉय जोडीच्या 'बोले चुडीया'ची घोषणा - Mouni Roy

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मौनी रॉय यांच्या आगामी चित्रपटाची तयारी पूर्ण झाली आहे...बोले चुडिया असे याचे शीर्षक असेल...याचे दिग्दर्शन नवाजचा भाऊ शम्स सिद्दिकी करणार आहे.

author img

By

Published : Mar 11, 2019, 2:37 PM IST

मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मौनी रॉय यांची मुख्य भूमिका असलेल्या बोले चुडीया या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. गेला बराच काळ या सिनेमाची चर्चा सुरु होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

वूडपेकर मुव्हीजच्या राजेश भाटिया यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन नवाजचा भाऊ शम्स सिद्दिकी करणार आहे. हा सिनेमा म्हणजे छोट्या शहरात घडणारी एक आगळी वेगळी प्रेमकहाणी असेल.

नवाजुद्दीनने या सिनेमाबद्दल बोलताना मौनी रॉयच कौतुक केलंय. 2018 साली गोल्ड या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनीकडे अभिनयाची मोठी क्षमता आहे. तिच्यासोबत काम करणं आपल्यासाठी निश्चितच एक चांगला अनुभव असेल.

तर दुसरीकडे मौनीने नवाजुद्दीन सोबत सिनेमा करायला मिळणं हे आपलं भाग्य असल्याचं सांगितलं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत काम करताना थोडं नर्व्हस वाटत असल्याचं तिने मान्य केलय. बोले चुडीया या सिनेमातली आपली भूमिका छोट्या शहरात रहाणाऱ्या आणि डान्स करण्याची प्रचंड आवड असणाऱ्या एका बडबड्या मुलीची असल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र यापेक्षा जास्त काही आताच सांगणं शक्य नसल्याचं तीच म्हणणं आहे.

मे आणि जून महिन्यात या सिनेमाचं चित्रीकरण पुर्ण होणार असून त्यानंतर ऑक्टोबर 2019 पर्यंत हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्माऱ्याचा मानस आहे. मात्र ही हटके जोडी मोठया पडद्यावर पाहणं ही या दोघांच्या फॅन्ससाठी नक्कीच एक पर्वणी ठरेल.

Intro:नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मौनी रॉय यांची मुख्य भूमिका असलेल्या बोले चुडीया या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. गेला बराच काळ या सिनेमाची चर्चा सुरु होती मात्र अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे.

वूडपेकर मुव्हीजच्या राजेश भाटिया यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन नवाजचा भाऊ शम्स सिद्दिकी करणार आहे. हा सिनेमा म्हणजे छोट्या शहरात घडणारी एक आगळी वेगळी प्रेमकहाणी असेल.

नवाजुद्दीन ने या सिनेमाबद्दल बोलताना मौनी रॉयच कौतुक केलंय. 2018 साली गोल्ड या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनीकडे अभिनयाची मोठी क्षमता आहे. तिच्यासोबत काम करणं आपल्यासाठी निश्चितच एक चांगला अनुभव असेल.

तर दुसरीकडे मौनीने नवाजुद्दीन सोबत सिनेमा करायला मिळणं हे आपलं भाग्य असल्याचं सांगितलं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत काम करताना थोडं नर्व्हस वाटत असल्याचं तिने मान्य केलय. बोले चुडीया या सिनेमातली आपली भूमिका छोट्या शहरात रहाणाऱ्या आणि डान्स करण्याची प्रचंड आवड असणाऱ्या एका बडबड्या मुलीची असल्याचं तिने सांगितलं आहे. मात्र यापेक्षा जास्त काही आताच सांगणं शक्य नसल्याचं तीच म्हणणं आहे.

मे आणि जून महिन्यात या सिनेमाचं चित्रीकरण पुर्ण होणार असून त्यानंतर ऑक्टोबर 2019 पर्यंत हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्माऱ्याचा मानस आहे. मात्र ही हटके जोडी मोठया पडद्यावर पाहण ही या दोघांच्या फॅन्ससाठी नक्कीच एक पर्वणी ठरेल. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.