ETV Bharat / sitara

मेघनाने गुलजार साहब यांना कवितेतून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - गुलजार

गीतकार गुलजार यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरपूर शुभेच्छा मिळत आहेत. त्यांची कन्या मेघना हिने एक छोटी कविता लिहून आपले नाते किती घट्ट आहे हे दाखवून दिले आहे.

Gulzar Sahab
गीतकार गुलजार
author img

By

Published : Aug 18, 2020, 6:25 PM IST

मुंबई - प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शिक मेघना गुलजार हिने तिचे वडिल आणि प्रख्यात गीतकार गुलजार यांच्या ८६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका लहानशा कवितेतून शुभेच्छा दिल्या आहेत.

राझी चित्रपटाची दिग्दर्शिका मेघनाने वडिलांना मिठी मारल्याचे एक अस्पष्ट मोनोक्रोम फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिने या फोटोसोबत एक कविता लिहून तिचा वडिलांवर किती विश्वास आहे हे दाखवून दिलंय. यात वडील आणि लेकीचे घट्ट नाते दिसून येते.

हेही वाचा -संजय दत्तचे आगामी चित्रपट आणि त्यांची सद्यस्थिती

या कवितेमध्ये मेघनाने वडिलांनी कसा सांभाळ केला, बोट धरुन शिकवले, योग्य मार्गावर आणले ...यासह आपण त्यांच्यावर किती विश्वास ठेवतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मेघनाने पोस्टमध्ये गुलजार यांना शब्दात जरी शुभेच्छा दिलेल्या नसल्या तरी 86 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने तिच्या वडिलांसोबत असलेले घट्ट नाते स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.