ETV Bharat / sitara

भारतीय वैमानिक 'अभिनंदन' यांचे कलाविश्वातून स्वागत, कलाकरांनी व्यक्त केल्या भावना - स्माईल प्लिज

गेले दोन दिवस ज्यांच्या खुशालीची काळजी संपुर्ण देशाला होती ते भारतीय वायूदलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान हे कोणत्याही क्षणी भारतात परत येणार आहेत. त्यांच्या परतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कलाकार
author img

By

Published : Mar 1, 2019, 7:31 PM IST

मुंबई - गेले दोन दिवस ज्यांच्या खुशालीची काळजी संपुर्ण देशाला होती ते भारतीय वायूदलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान हे कोणत्याही क्षणी भारतात परत येणार आहेत. त्यांच्या परतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. कलाविश्वातून अनेक कलाकारांनी त्यांच्या परतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा क्षण सर्वांसाठी अतिशय आनंदाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दिग्दर्शक आणि ख्यातनाम फॅशन डिझायनर विक्रम फडणीस, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेता ललित प्रभाकर यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

marathi kalakar

विक्रम फडणीस याचा दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'स्माईल प्लिज' या सिनेमाचा मुहूर्त आज अभिनेता ह्रतिक रोशनच्या हस्ते मुंबईत पार पडला. यावेळी त्यांनी या घटनेबाबत बोलताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

Intro:गेले दोन दिवस ज्यांच्या खुशालीची काळजी संपुर्ण देशाला होती ते भारतीय वायूदलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान हे कोणत्याही क्षणी भारतात परतत आहेत. त्याच्या घरी परत येण्याबद्दल ज्या देशातील प्रत्येक नागरिकांच्या भावना आहेत त्याच आमच्याही भावना असल्याचं मत दिग्दर्शक आणि ख्यातनाम फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी व्यक्त केलंय. तर त्याच्याच सुरात सूर मिसळत अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेता ललित प्रभाकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

विक्रम फडणीस याचा दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या स्माईल प्लिज या सिनेमाचा मुहूर्त आज अभिनेता ह्रतिक रोशन ह्याचा हस्ते मुंबईत पार पडला. त्यावेळी बोलताना त्यांनी या घटनेबाबत बोलताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.