ETV Bharat / sitara

हिंदी-मल्याळी चित्रपटात झळकणार रायगडची मराठमोळी रिचा जोशी - Marathi girl Richa Joshi debut in Bollywood and Tollywood

रायगड जिल्ह्यातील महाडची मुलगी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर' या हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.

फोटो रिचा जोशी फेसबुकच्या सौजन्याने
author img

By

Published : Nov 1, 2019, 1:01 PM IST

रायगड - जिल्हयातील कायदेतज्ज्ञ ऍड.राजेश जोशी यांची कन्या रिचा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने सामान्यांतील सामान्य शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा अभिनयातील गुणवत्तेला प्राधान्य देत 'अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर' या हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या २०१९ वर्षाअखेरीस देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रुपेरी पडद्यावर महाडची रिचा जोशी झळकणार आहे.

रायगडची मराठमोळी रिचा जोशी

रिचाचे हे नियोजनबद्ध यश वकील असलेल्या ऍड.राजेश जोशी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच आहे. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटाच्या भूमिका साकारताना संस्कारांना मागे न सरता महाडकर रिचा राजेश जोशीचे अभिनेत्री म्हणून बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील चित्रपटसृष्टीतील पदार्पण प्रेक्षक स्वीकारतील असा विश्वास सर्वांनाच वाटत आहे.

Intro:रायगड
30/10/2019

स्लग -  महाडची वकीलकन्या रिचा जोशी 

 अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर या

हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत.....

देशभरातील चित्रपटगृहांमध्ये वर्षाअखेरिस झळकणार रुपेरी पडद्यावर.....

 ॲकर-  रायगड जिल्हयातील नामवंत कायदेतज्ज्ञ ऍड.राजेश जोशी यांची कन्या रिचा हिने सामान्यांतील सामान्य शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा अभिनयातील गुणवत्तेला प्राधान्य देत अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर या हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली आहे. या २०१९ वर्षाअखेरिस देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रूपेरी पडद्यावर महाडची रिचा जोशी झळकणार आहे. 

रिचाचे हे नियोजनबध्द यश वकील असलेल्या ऍड.राजेश जोशी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच आहे. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटाच्या भुमिका साकारताना संस्कारांना मागे न सारता महाडकर रिचा राजेश जोशीचे अभिनेत्री म्हणून बॉलीवुड आणि टॉलीवूडमधील चित्रपटसृष्टीतील पदार्पण प्रेक्षक स्विकारतील असा विश्वास सर्वांनाच वाटत आहे.

उदय सावंत.महाड.रायगड .Body:स्लग -  महाडची वकीलकन्या रिचा जोशी 

 अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर या

हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत.....

देशभरातील चित्रपटगृहांमध्ये वर्षाअखेरिस झळकणार रुपेरी पडद्यावर.....

 ॲकर-  रायगड जिल्हयातील नामवंत कायदेतज्ज्ञ ऍड.राजेश जोशी यांची कन्या रिचा हिने सामान्यांतील सामान्य शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा अभिनयातील गुणवत्तेला प्राधान्य देत अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर या हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली आहे. या २०१९ वर्षाअखेरिस देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रूपेरी पडद्यावर महाडची रिचा जोशी झळकणार आहे. 

रिचाचे हे नियोजनबध्द यश वकील असलेल्या ऍड.राजेश जोशी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच आहे. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटाच्या भुमिका साकारताना संस्कारांना मागे न सारता महाडकर रिचा राजेश जोशीचे अभिनेत्री म्हणून बॉलीवुड आणि टॉलीवूडमधील चित्रपटसृष्टीतील पदार्पण प्रेक्षक स्विकारतील असा विश्वास सर्वांनाच वाटत आहे.Conclusion:स्लग -  महाडची वकीलकन्या रिचा जोशी 

 अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर या

हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत.....

देशभरातील चित्रपटगृहांमध्ये वर्षाअखेरिस झळकणार रुपेरी पडद्यावर.....

 ॲकर-  रायगड जिल्हयातील नामवंत कायदेतज्ज्ञ ऍड.राजेश जोशी यांची कन्या रिचा हिने सामान्यांतील सामान्य शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा अभिनयातील गुणवत्तेला प्राधान्य देत अँन इडियट अँड ब्युटीफुल लायर या हिंदी-मल्याळी द्विभाषिक चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली आहे. या २०१९ वर्षाअखेरिस देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रूपेरी पडद्यावर महाडची रिचा जोशी झळकणार आहे. 

रिचाचे हे नियोजनबध्द यश वकील असलेल्या ऍड.राजेश जोशी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच आहे. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटाच्या भुमिका साकारताना संस्कारांना मागे न सारता महाडकर रिचा राजेश जोशीचे अभिनेत्री म्हणून बॉलीवुड आणि टॉलीवूडमधील चित्रपटसृष्टीतील पदार्पण प्रेक्षक स्विकारतील असा विश्वास सर्वांनाच वाटत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.