ETV Bharat / sitara

करिश्मा कपूरच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'ने दिला 'या' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा - dance off scene

तिच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने सोशल मीडियावर करिश्माला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या चित्रपटातील खास आठवणही तिने शेअर केली आहे.

करिश्मा कपूरच्या वाढदिवसानिमित्त 'धक धक गर्ल'ने दिला 'या' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा
author img

By

Published : Jun 25, 2019, 12:25 PM IST

मुंबई - अभिनेत्री करिश्मा कपूर आज तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्माने बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'धक धक गर्ल' माधुरीसोबतही तिने 'दिल तो पागल है' या चित्रपटात भूमिका साकारली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने सोशल मीडियावर करिश्माला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या चित्रपटातील खास आठवणही तिने शेअर केली आहे.

  • Wishing you a very Happy Birthday #KarishmaKapoor. Just remembering the unforgettable dance off scene we shot for #DilThoPagalHai and the unlimited laughter on the sets that still continue every time we meet. I hope your special day is filled with loads of laughter and love 🎂🥰

    — Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) June 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

करिश्मा कपूर, माधुरी दिक्षीत आणि शाहरुख खान या तिघांचाही 'दिल तो पागल है' हा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटात एका सीनमध्ये माधुरी आणि करिश्माच्या डान्सची जुगलबंदी दाखवण्यात आली होती. याच आठवणीला माधुरीने उजाळा दिला आहे.

Madhuri Dikshit Birthday wish to karishma kapoor
करिश्मा कपूर आणि माधुरी दिक्षीत

करिश्मा तिचा वाढदिवस इंग्लंडला साजरा करत आहे. तिने तिच्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर, माधुरी दिक्षीतही तिच्या कुटुंबासोबत इटलीतील रोम येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.