ETV Bharat / sitara

Lock Upp plagiarism row: कंगना, एकताला मोठा दिलासा; न्यायालयाने शोवरील स्थगिती केली रद्द - कंगना राणावत लॉक अप

कंगना रणौत होस्ट करत असलेल्या ऱिअॅलिटी शो लॉक अप ( Lock Upp plagiarism row ) ला हैदराबाद उच्च न्यायालयाने (Hyderabad Civil Court) स्थगिती आदेश रद्द केला आहे. यामुळे या शो ची निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांना दिलासा मिळाला आहे.

Lock Upp
Lock Upp
author img

By

Published : Feb 27, 2022, 4:37 PM IST

मुंबई : कंगना रणौत होस्ट करत असलेल्या ऱिअॅलिटी शो लॉक अप ( Lock Upp plagiarism row ) ला हैदराबाद उच्च न्यायालयाने (Hyderabad Civil Court) स्थगिती आदेश रद्द केला आहे. यामुळे या शो ची निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांना दिलासा मिळाला आहे. आता यामुळे लॉक अप हा शोचे प्रसारण होऊ शकेल.

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतच्या होस्ट करत असलेल्या शोला आव्हान देण्यात आले होते. लॉक अप या शोची संकल्पना द जेल या शोशी मिळती जुळती असल्याचे सांगत सनोबेर बेग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

लॉक अप शो चोरल्याचा आरोप

हैदराबादचे उद्योगपती सनोबेर बेगने शोचा प्रोमो पाहिला आणि 'द जेल' (The Jail) नावाच्या शोच्या कथा आणि स्क्रिप्टमध्ये साम्य आढळले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एंडेमोल शाइन इंडियाच्या अभिषेक रेगे यांच्याशी ही संकल्पना आधीच शेअर केली होती.ते शंतनु रे आणि शीरशाक आनंद यांनी लिहिले होते. सनोबरने चोरीची कायदेशीर तक्रार दाखल केली आणि त्यामुळे हैदराबाद न्यायलयाने हा कार्यक्रमाला प्रसारणाला स्थगिती दिली होती.

हेही वाचा - Kangana Ranaut Lock Upp : कंगना रणौतचा 'लॉक अप' शो अडचणीत, कोर्टाने दिले स्थिगितीचे आदेश

27 पासून होणार रिलीज

पण आता प्रेक्षकांना आज रात्री हा शो पाहता येणार आहे. या शोमध्ये 16 स्पर्धक सहभागी होतील. यात कॉमेडियन मुनावर फारुकी, मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे, कुस्तीपटू बबिता फोगट, अभिनेत्री निशा रावल आणि टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Stay order on Lock Upp : 'लॉक अप' शो प्रसारित झाल्यास कोर्टाचा अपमान; याचिकाकर्त्यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.