ETV Bharat / sitara

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, भाचीने दिली माहिती - Lata Mangeshkar news

लतादीदींना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना ११ नोव्हेंबरला ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबाकडून अपडेट्स मिळत असतात.

Lata Mangeshkar health is good now but Still in hospital
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, भाचीने दिली माहिती
author img

By

Published : Nov 26, 2019, 6:14 PM IST

मुंबई - गानकोकीळा लता मंगेशकर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा बरीच सुधारणार झाली आहे. त्यांची भाची रचना शाह यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

सुत्रांच्या माहितीनुसार, लतादीदींच्या भाचीने सांगितले की, 'त्यांची तब्येत आता पहिल्यापेक्षा चांगली आहे. आम्ही फार आनंदी आहोत'. लतादीदींना रूग्णालयातून केव्हा डिस्चार्ज मिळणार, याबाबत त्या म्हणाल्या, की त्यांची तब्येत पुर्णपणे बरी होणे हे त्यांना डिस्चार्ज मिळण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे'.

लतादीदींना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना ११ नोव्हेंबरला ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबाकडून अपडेट्स मिळत असतात.त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी बॉलिवूड कलाकारांसह अनेकजणांनी प्रार्थनाही केली. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा न पसरवण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबाने केले होते.

Intro:Body:

लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा, भाचीने दिली माहिती

मुंबई - गानकोकीळा लता मंगेशकर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा बरीच सुधारणार झाली आहे. त्यांची भाची रचना शाह यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

सुत्रांच्या माहितीनुसार, लतादीदींच्या भाचीने सांगितले की, 'त्यांची तब्येत आता पहिल्यापेक्षा चांगली आहे. आम्ही फार आनंदी आहोत'. लतादीदींना रूग्णालयातून केव्हा डिस्चार्ज मिळणार, याबाबत त्या म्हणाल्या, की त्यांची तब्येत पुर्णपणे बरी होणे हे त्यांना डिस्चार्ज मिळण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे'.

लतादीदींना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना ११ नोव्हेंबरला ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबाकडून अपडेट्स मिळत असतात.

त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी बॉलिवूड कलाकारांसह अनेकजणांनी प्रार्थनाही केली. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा न पसरवण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबाने केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.