ETV Bharat / sitara

केदार शिंदे यांनी लॉकडाऊनमध्ये ७५० रुपयात केले दुसऱ्यांदा लग्न - केंदार शिंदेंचा लॉकडाऊनमध्ये विवाह

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. त्यांच्या विवाहाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.

Kendra Shinde's wedding in Lockdown
केंदार शिंदेंचा लॉकडाऊनमध्ये विवाह
author img

By

Published : May 21, 2021, 4:43 PM IST

मुंबई - मराठी सिनेमाचे प्रथितयश दिग्दर्शक, लेखक केदार शिंदे यांचा लग्न सोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांचे लग्नाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे केदार यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित पुन्हा लग्न केले.

केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा व्हाडिओ शेअर केला. या पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, ''हा खुप खास व्हिडिओ आहे.. आमच्या लग्नाला २५ वर्ष पुर्ण झाली.. २५ वर्षांपूर्वी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. त्यावेळी कोणतेही विधी झाले नाहीत.. २५ वर्षांनंतर आमची मुलगी @सना शिंदे हीने शास्त्र शुद्ध लग्न करायचं ठरवलं.. पण #लॉकडाऊनमुळे काही शक्य नव्हतं.. @आदेश बांदेकर @सुचित्रा बांदेकर #प्रशांत गावकर #रणजीत गावकर @सोहम बांदेकर यांच्या मदतीने सनाने पुर्ण तयारी केली.. ९ मे रोजी हा घरगुती समारंभ पार पडला.. ९ मे १९९६ रोजी ७५०/- रुपयांत लग्न केलं.. २५ वर्षांनंतर आत्ताच लग्न सुध्दा

#लॉकडाऊन २०२१ मुळे फारच आटोक्यात पार पडलंय.. या दिवसात खरच काही परवडत नाही.. पण आयुष्यात सकारात्मक राहायचं असेल तर काही तरी करायलाच हवं.. आपल्या शुभेच्छा आशिर्वाद सतत सोबत राहू द्या.. श्री स्वामी समर्थ आहेतच पाठीशी!!!!''

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये नवलाई मझी लाडाची लाडाची गं या गाण्याच्या पार्श्वभूमीवर केदार सिंदे आणि त्यांच्या पत्नी दिसत आहेत.

शिंदे यांची लेक सना शिंदे यांनीही आई बाबांच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवप पोस्ट केले आहेत. यात २५ वर्षापूर्वी झालेल्या विवाहाचाही जुना फोटो आहे.

हेही वाचा - ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतील हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.