ETV Bharat / sitara

सारा, क्रिती आणि नुसरत बद्दल कार्तिकने केला उलगडा, करिनाच्या शोमध्ये व्यक्त केल्या भावना - kartik like sara ali khan

करिनाने या कार्यक्रमात कार्तिकसोबत बऱ्याच विषयांवर चर्चा केली. यावेळी कार्तिकने प्रेमाबद्दलच्या त्याच्या भावना देखील व्यक्त केल्या.

Kartik Aryan on love in Kareena Kapoor khan show what women want
सारा, क्रिती आणि नुसरत बद्दल कार्तिकने केला उलगडा, करिनाच्या शोमध्ये व्यक्त केल्या भावना
author img

By

Published : Dec 20, 2019, 7:55 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'पती, पत्नी और वो' चित्रपटाच्या रिमेकमुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. तसेच प्रेक्षकांनीदेखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. अलिकडेच त्याने करिना कपूरच्या 'व्हाट वुमेन वॉन्ट' या रेडिओ शोमध्ये हजेरी लावली होती.

करिनाने या कार्यक्रमात कार्तिकसोबत बऱ्याच विषयांवर चर्चा केली. यावेळी कार्तिकने प्रेमाबद्दलच्या त्याच्या भावना देखील व्यक्त केल्या. अनंतकाळ चालेल, अशा प्रेमावर विश्वास करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसंच मला देखील तसंच प्रेम करायचं आहे, अशी कबुली त्याने दिली.

तसेच बॉलिवूडमधील कोणती जोडी कपल गोल म्हणून आवडते, या प्रश्नावर त्याने रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे नाव घेतले. रिल असो किंवा रिअल दोघांची केमेस्ट्री त्याला आवडते, असे तो म्हणाला.

हेही वाचा -'दोन स्पेशल'च्या मंचावर उलगडणार प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरी

कार्तिक नेहमीच त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असतो. त्यामुळे करिनाने त्याला तू कोणाला डेट करतो, असा प्रश्न विचारला. मात्र, कार्तिकने मी सध्या कोणालाही डेट करत नाही, असे सांगितले. मात्र, मला अनंतकाळ चालेल असंच प्रेम करायचं आहे, असं त्याने स्पष्ट केलं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पुढे करिनाने त्याला सारा अली खान, क्रिती सेनॉन आणि नुसरत भरुचा यांच्यापैकी लाईक, ब्लॉक आणि फ्रेंडझोन कोण असेल, असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना त्याने सारा अली खानला लाईक, नुसरत भरुचाला ब्लॉक आणि क्रिती सेनॉनला फ्रेन्डझोन करेल, असे उत्तर दिले.

हेही वाचा -जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', 'या' अभिनेत्रीची असणार मुख्य भूमिका

काही दिवसांपूर्वी तो सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनी 'आजकल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळेल. तसेच, त्याने क्रिती सेनॉन आणि नुसरत भरुचा यांच्यासोबतही भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा -तैमुरच्या तिसऱ्या वाढदिवसाचं धमाकेदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

Intro:Body:

Kartik Aryan on love in Kareena Kapoor khan show what women want

Kartik Aryan in what women want show, Kartik Aryan in Kareena Kapoor khan show, Kareena Kapoor khan show what women want, kartik aryan on sara ali khan, kartik aryan on love, kartik like sara ali khan, kartik aryan latest news

सारा, क्रिती आणि नुसरत बद्दल कार्तिकने केला उलगडा, करिनाच्या शोमध्ये व्यक्त केल्या भावना

मुंबई -  बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'पती, पत्नी और वो' चित्रपटाच्या रिमेकमुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. तसेच प्रेक्षकांनीदेखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. अलिकडेच त्याने करिना कपूरच्या 'व्हाट वुमेन वॉन्ट' या रेडिओ शोमध्ये हजेरी लावली होती. 

करिनाने या कार्यक्रमात कार्तिकसोबत बऱ्याच विषयांवर चर्चा केली. यावेळी कार्तिकने प्रेमाबद्दलच्या त्याच्या भावना देखील व्यक्त केल्या. अनंतकाळ चालेल, अशा प्रेमावर विश्वास करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसंच मला देखील तसंच प्रेम करायचं आहे, अशी कबुली त्याने दिली. 

तसेच बॉलिवूडमधील कोणती जोडी कपल गोल म्हणून तुला आवडते, या प्रश्नावर त्याने रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे नाव घेतले. रिल असो किंवा रिअल दोघांची केमेस्ट्री त्याला आवडते, असे तो म्हणाला. 

कार्तिक नेहमीच त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असतो. त्यामुळे करिनाने त्याला तू कोणाला डेट करतो, असा प्रश्न विचारला. मात्र, कार्तिकने मी सध्या कोणालाही डेट करत नाही, असे सांगितले. मात्र, मला अनंतकाळ चालेल असंच प्रेम करायचं आहे, असं त्याने स्पष्ट केलं. 

पुढे करिनाने त्याला सारा अली खान, क्रिती सेनॉन आणि नुसरत भरुचा यांच्यापैकी लाईक, ब्लॉक आणि फ्रेंडझोन कोण असेल, असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना त्याने सारा अली खानला लाईक, नुसरत भरुचाला ब्लॉक आणि क्रिती सेनॉनला फ्रेन्डझोन करेल, असे उत्तर दिले. 

काही दिवसांपूर्वी तो सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनी 'आजकल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळेल. तसेच, त्याने क्रिती सेनॉन आणि नुसरत भरुचा यांच्यासोबतही भूमिका साकारल्या आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.