ETV Bharat / sitara

IFFI 2019 : करण जोहर करणार 'ईफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्याचं सुत्रसंचालन - IFFI 2019 latest news

'ईफ्फी'च्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

IFFI 2019 : करण जोहर करणार 'ईफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्याचं सुत्रसंचालन
author img

By

Published : Nov 16, 2019, 7:14 PM IST

मुंबई - गोव्यात आतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा (IFFI) सुवर्णमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर या सोहळ्याच्या उद्घाटनाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. या प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे देखील उपस्थित राहणार आहेत.

'ईफ्फी'च्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

२० ते २८ नोव्हेंबर पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यंदा सुवर्णमहोत्सव असल्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

हेही वाचा -१४० कलाकार घेणार 'इन्स्टीट्यूट ऑफ पावटोलॉजी'मध्ये एडमिशन!

रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन जुबली या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर, अमिताभ बच्चन यांच्याही चित्रपटांचं स्क्रिनिंग होणार आहे.

हेही वाचा -प्रतिभावंत कलाकार 'व्ही. शांताराम', ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूरांनी सांगितल्या आठवणी

Intro:Body:

Karan Johar to host inaugural ceremony of iffi in goa

key words - Karan Johar will host inaugural ceremony of iffi, #IFFI50, #IFFI2019, IFFI 2019 latest news, karan johar latest news

IFFI 2019 : करण जोहर करणार 'ईफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्याचं सुत्रसंचालन

मुंबई - गोवा येथे आतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा (IFFI) सुवर्णमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर या सोहळ्याच्या उद्घाटनाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. या प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे देखील उपस्थित राहणार आहेत. 

'ईफ्फी'च्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

२० ते २८ नोव्हेंबर पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यंदा सुवर्णमहोत्सव असल्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन जुबली या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर, अमिताभ बच्चन यांच्याही चित्रपटांचं स्क्रिनिंग होणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.