ETV Bharat / sitara

'या' स्थानकात तिकीट वाटप करून कंगनाचे 'पंगा' प्रमोशन - कंगनाने केलं 'पंगा' चित्रपटाचं प्रमोशन

जो सपने देखते है वो पंगा लेते है', अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.  हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. यामध्ये कंगना कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.

Kangna ranaut issues ticket at the CSMT station in Mumbai before Panga trailer release
सीएसएमटी स्थानकात तिकीट वाटप करून कंगनाने केलं 'पंगा' चित्रपटाचं प्रमोशन
author img

By

Published : Dec 23, 2019, 5:50 PM IST

मुंबई - बॉलिवूडची क्विन कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'पंगा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढा, जस्सी गील, निना गुप्ता यांचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच कंगनाने चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली आहे.

कंगना राणावतने सीएसएमटी स्थानकात केला पंगा चित्रपटाच प्रमोशन

सीएसएमटी स्थानकात कंगनाने स्वत: चित्रपटाचे टिकीट वाटप करुन प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी कंगनाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

Kangna ranaut issues ticket at the CSMT station in Mumbai before Panga trailer release
कंगना राणावतने सीएसएमटी स्थानकात केला पंगा चित्रपटाच प्रमोशन
Kangna ranaut issues ticket at the CSMT station in Mumbai before Panga trailer release
कंगना राणावतने सीएसएमटी स्थानकात केला पंगा चित्रपटाच प्रमोशन
Kangna ranaut issues ticket at the CSMT station in Mumbai before Panga trailer release
कंगना राणावतने सीएसएमटी स्थानकात केला पंगा चित्रपटाच प्रमोशन

हेही वाचा -कंगनाच्या 'पंगा'चं नवं पोस्टर, नीना गुप्तांनी शेअर केला फोटो

जो सपने देखते है वो पंगा लेते है', अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. यामध्ये कंगना कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.

अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, वाचा विजेत्यांची यादी

Intro:
मुंबई - अभिनेत्री कंगना राणावतने सीएसएमटी स्थानकात आज पंगा या तिच्या आगामी चित्रपटाच प्रमोशनच लाँच केलं. तिने तिकीट खिडकीतून प्रवाशांना तिकीट वाटप केलं.Body:VizConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.