ETV Bharat / sitara

कंगनाने चक्क दरोडेखोरांचा केलाय सामना, स्वत:च केला खुलासा - kangna ranaut news

कंगना रनौत सध्या तिच्या 'पंगा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने 'द कपिल शर्मा' या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती.

Kangna Ranaut Brave enough to face dacoits, share an incident in Kapil sharma show
काय सांगता! कंगनाने चक्क दरोडेखोरांचा केलाय सामना, स्वत:च केला खुलासा
author img

By

Published : Jan 14, 2020, 9:04 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही विषयावर ती तिचे मत ठामपणे मांडत असते. यामुळे कधीकधी तिला टीकेचेही धनी व्हावे लागते. बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांसोबतही तिचे वैर असल्याचे दिसते. मात्र, कंगना कोणाचीही पर्वा करत नाही. मात्र, तिने चक्क दरोडेखोरांचा सामना केला आहे. याचा खुलासा खुद्द कंगनानेच कपिल शर्माच्या शोमध्ये केला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कंगना रनौत सध्या तिच्या 'पंगा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने 'द कपिल शर्मा' या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने दरोडेखोरांचा सामना केला असल्याचा खुलासा केला.

हेही वाचा -सैफ अलीचा मुलगा इब्राहिम आहे क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर, पतौडींचा वारसा चलवणार का छोटे नवाब?

तिचा क्राईम ड्रामा 'रिव्हॉल्वर रानी' या चित्रपटादरम्यानचा एक किस्सा तिने यावेळी सांगितला. तिने सांगितले, की 'आम्ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंबळ हे ठिकाण निवडले होते. जेव्हा निर्मात्यांनी तिला सांगितले की याठिकाणी दरोडेखोरही राहतात, तेव्हा मी त्यांना विचारले, की आपण येथे शूटिंगसाठी का आलो आहे?, यावर निर्मात्यांनी उत्तर देताना म्हटले होते, की मी दरोडेखोरांचा सामना करण्यासाठी खूप धाडसी आहे'.

कपिलने यावेळी कंगनाला दरोडेखोरांचा खरंच सामना केलाय का, असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना ती म्हणाली, की 'हो, आम्ही त्यांच्या एका गटाला भेटलो होतो. आमचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही परतत असताना त्यांनी माझ्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली होती. कबीर जो माझा चांगला मित्र आहे, त्याने मला यातून वाचवले होते'.

हेही वाचा -'आईच्या पदराला कशाचीही सर नाही', बिग बी यांना 'या' गोष्टीमुळे आली आईची आठवण

कंगनाचा 'पंगा' हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

Kangna Ranaut Brave enough to face dacoits, share an incident in Kapil sharma show

Kangna Ranaut in Kapil sharma show, Kangna Ranaut promotion of panga film, कंगनाने दरोडेखोरांचा केलाय सामना,  अभिनेत्री कंगना रनौत, Kangna Ranaut Brave enough to face dacoits, Kangna Ranaut face dacoits, kangna ranaut latest news, kangna ranaut news, कंगना रनौत

काय सांगता! कंगनाने चक्क दरोडेखोरांचा केलाय सामना, स्वत:च केला खुलासा

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही विषयावर ती तिचे मत ठामपणे मांडत असते. यामुळे कधीकधी तिला टीकेचेही धनी व्हावे लागते. बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांसोबतही तिचे वैर पाहिले जाते. मात्र, कोणाचीही कंगना कोणाचीही पर्वा करत नाही. मात्र, तिने चक्क दरोडेखोरांचा सामना केला आहे. याचा खुलासा खुद्द कंगनानेच कपिल शर्माच्या शोमध्ये केला आहे. 

कंगना रनौत सध्या तिच्या 'पंगा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने 'द कपिल शर्मा' या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने दरोडेखोरांचा सामना केला असल्याचा खुलासा केला. 

तिचा क्राईम ड्रामा 'रिव्हॉल्वर रानी' या चित्रपटादरम्यानचा एक किस्सा तिने यावेळी सांगितला. तिने सांगितले, की 'आम्ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंबळ हे ठिकाण निवडले होते. जेव्हा निर्मात्यांनी तिला सांगितले की याठिकाणी दरोडेखोरही राहतात, तेव्हा मी त्यांना विचारले, की आपण येथे शूटिंगसाठी का आलो आहे?, यावर निर्मात्यांनी उत्तर देताना म्हटले होते, की मी दरोडेखोरांचा सामना करण्यासाठी खूप धाडसी आहे'.

कपिलने यावेळी कंगनाला दरोडेखोरांचा खरंच सामना केलाय का, असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना ती म्हणाली, की 'हो, आम्ही त्यांच्या एका गटाला भेटलो होतो. आमचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही परतत असताना त्यांनी माझ्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली होती. कबीर जो माझा चांगला मित्र आहे, त्याने मला यातून वाचवले होते'.

कंगनाचा 'पंगा' हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.