ETV Bharat / sitara

कंगनाने घेतला इंग्रजी भाषेशी 'पंगा,' पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Jan 11, 2020, 10:46 AM IST

१० जानेवारी हा 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त कंगनाने इंग्रजी भाषेशी पंगा घेत हिंदी भाषेचं महत्त्व सांगितलं आहे.

Kangana ranaut on hindi diwas, watch her video
कंगनाने घेतला इंग्रजी भाषेशी पंगा, पाहा व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. लवकरच ती 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. १० जानेवारी हा 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त कंगनाने इंग्रजी भाषेशी 'पंगा' घेत हिंदी भाषेचं महत्व सांगितलं आहे.

कंगनाची बहिण रंगोली चंडेलने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कंगना हिंदी भाषेचं महत्त्व सांगताना दिसते. 'जर आपल्याला इंग्रजी भाषा येत नसेल, तर त्याची लाज वाटते. मात्र, हिंदी भाषेतही आपण अडखळलो, तर त्याबद्दल काहीच वाटत नाही. आपली भाषा कधी सामाजिक स्तरावर आपली प्रतिमा उंचावते किंवा हीच भाषा आपल्या प्रतिभेचे प्रमाणपत्रही असते. मात्र, चित्रपट क्षेत्रात नेहमीच माझ्या हिंदी भाषेची खिल्ली उडवली गेली. तरीही मी हिंदी भाषेला सर्वात उंच स्तरावर ठेवले. ज्यामुळे मला माझे धैय्य मिळाले'.

  • सबको हिन्दी दिवस की शुभकामनाएँ!!
    आओ हिंदी को मौक़ा दें !! 🙏🏻 pic.twitter.com/AaDSeqQdsn

    — Rangoli Chandel (@Rangoli_A) January 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -'जे शेष आहे ते विशेष आहे', अनुप जलोटा यांच्या हस्ते 'प्रवास' सिनेमाचं म्यूझिक लॉन्च

'जी चव देसी पराठ्यांमध्ये आहे ती चव पिझ्झा आणि बर्गरमधून कुठून येणार. यावेळी हिंदी भाषेलाही समानतेची संधी देऊया', असे कंगनाने या व्हिडिओत म्हटले आहे.

हेही वाचा -इशान खट्टर म्हणतो 'या' अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणे सोपे

Intro:Body:

Kangana ranaut on hindi diwas, watch her video

कंगनाने घेतला इंग्रजी भाषेशी पंगा, पाहा व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. लवकरच ती 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. त्यापूर्वी कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. १० जानेवारी हा 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त कंगनाने इंग्रजी भाषेशी पंगा घेत हिंदी भाषेचं महत्व सांगितलं आहे. 

कंगनाची बहिण रंगोली चंडेलने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कंगना हिंदी भाषेचं महत्व सांगताना दिसते. 'जर आपल्याला इंग्रजी भाषा येत नसेल, तर त्याची लाज वाटते. मात्र, हिंदी भाषेतही आपण अडखळलो, तर त्याबद्दल काहीच वाटत नाही. आपली भाषा कधी सामाजिक स्तरावर आपली प्रतिमा उंचावते. किंवा हिच भाषा आपल्या प्रतिभेचे प्रमाणपत्रही असते. मात्र, चित्रपट क्षेत्रात नेहमीच माझ्या हिंदी भाषेची खिल्ली उडवली गेली. तरीही मी हिंदी भाषेला सर्वात उंच स्तरावर ठेवले. ज्यामुळे मला माझे धैय्य मिळाले'.

'जी चव देसी पराठ्यांमध्ये आहे ती चव पिझ्झा आणि बर्गरमधून कुठुन येणार. यावेळी हिंदी भाषेलाही समानतेची संधी देऊयात', असे कंगनाने या व्हिडिओत म्हटले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.