ETV Bharat / sitara

विद्युतच्या 'जंगली'चं नवं पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटमध्ये झाला 'हा' बदल

author img

By

Published : Mar 11, 2019, 2:38 PM IST

'जंगली' चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबतचे असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये विद्युतसोबतच या हत्तीची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

जंगली

मुंबई - विद्युत जामवाल लवकरच 'जंगली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्युत एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ज्यात विद्युत जबरदस्त स्टंट साकारताना दिसत होता. आता या चित्रपटातील एक नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

'जंगली' चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबतचे असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये विद्युतसोबतच या हत्तीची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यासोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटमध्येही बदल करण्यात आला आहे. याआधी हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या तारखेत बदल करण्यात आला आहे.

  • All set for 29 March 2019 release... New poster of #Junglee... Stars Vidyut Jammwal, Pooja Sawant and Asha Bhat... Directed by Chuck Russell... Produced by Vineet Jain... Co-produced by Priti Shahani. pic.twitter.com/w5Vomwxf9a

    — taran adarsh (@taran_adarsh) March 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आता जंगली चित्रपट ७ दिवस आधी म्हणजेच २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Intro:Body:

junglee, vidyut jamwal, new poster, release date

junglee movie new release date and poster

विद्युतच्या 'जंगली'चं नवं पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटमध्ये झाला 'हा' बदल

मुंबई - विद्युत जामवाल लवकरच 'जंगली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्युत एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ज्यात विद्युत जबरदस्त स्टंट साकारताना दिसत होता. आता या चित्रपटातील एक नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

'जंगली' चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबतचे असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये विद्युतसोबतच या हत्तीची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यासोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटमध्येही बदल करण्यात आला आहे. याआधी हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या तारखेत बदल करण्यात आला आहे.

आता जंगली चित्रपट ७ दिवस आधी म्हणजेच २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.