ETV Bharat / sitara

मनातले भाव ओठी आणणारे 'जिवलगा'चे शिर्षक गीत पाहिले का? - harshad rane

स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. '

मनातले भाव ओठी आणणारे 'जिवलगा'चे शिर्षक गीत पाहिले का?
author img

By

Published : Apr 20, 2019, 10:36 AM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 'जिवलगा' ही त्याची नवी मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होत आहे. या मालिकेचे भावपूर्ण शिर्षकगीत अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या शिर्षकगीताची चाहत्यांवर भूरळ पडलेली पाहायला मिळत आहे.

स्वप्निल जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. 'जिवलगा'चा प्रोमोदेखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता.

या मालिकेचे शिर्षक गीत स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत, हर्षद राणे आणि आर्या आंबेकर यांनी गायले आहे. या मालिकेच्या प्रदर्शनापूर्वी स्वप्निल आणि सिद्धार्थ यांनी मुंबईत सिद्धीविनायकाचे दर्शनही घेतले. २२ एप्रिलपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.