ETV Bharat / sitara

हिमांश कोहलीची स्काय डायव्हिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क, शेअर केला व्हिडिओ - Himansh kohali news

'तुमचा कंम्फर्ट झोन संपल्यावरच खरं आयुष्य सुरू होतं, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हिमांश कोहलीची स्काय डायव्हिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क, शेअर केला व्हिडिओ
author img

By

Published : Oct 6, 2019, 5:44 PM IST

मुबंई - बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीने अलिकडेच दुबईत स्काय डायव्हिंग केली आहे. आकाशाला गवसणी घालण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, हेच स्वप्न सत्यात उतरल्यावर त्याचा आनंद वेगळाच असतो. हिमांशने शेअर केलेल्या या व्हिडिओतही स्काय डायव्हिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतो.

'तुमचा कंम्फर्ट झोन संपल्यावरच खरं आयुष्य सुरू होतं, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा माझं आयुष्य बदलवणारा अनुभव असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हिमांश कोहली पूर्वीही बऱ्याच कलाकारांनी स्काय डायव्हिंगचा आनंद लूटला आहे.

हेही वाचा -काजोल आणि राणी मुखर्जीने एकत्र साजरी केली दुर्गाअष्टमी

हिमांशने 'यारीयां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मध्यंतरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्येमुळे चर्चेत आला आहे. नेहा कक्कर आणि त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील माध्यमांमध्ये गाजल्या.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्याचा 'तेरा शहर' हा म्यूझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. अमाल मलिकने हे गाणं गायलं होतं. हा अल्बम सोशल मीडियावर हिट झाला आहे.

हेही वाचा -रणवीरने आपल्या म्यूझिक लेबलमधून रिलीज केलं पहिलं रोमॅन्टिक गाणं

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.