ETV Bharat / sitara

'गोकुळधाम'ची अतरंगी पात्रं येणार तुमच्या घरी, लवकरच सुरू होणार दुनियादारी

अलिकडेच 'गोकुळधामची दुनियादारी' या मराठी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये गोकुळधाम सोसायटीतले आत्माराम तुकाराम भिडे आणि त्यांची पत्नी माधवी भिडे यांची झलक असलेला हा प्रोमो आहे.

author img

By

Published : Dec 19, 2019, 8:57 PM IST

Gokuldhamchi Duniyadari marathi serial promo out
'गोकुळधाम'ची अतरंगी पात्र येणार तुमच्या घरी, लवकरच सुरू होणार दुनियादारी

मुंबई - सोनी टीव्हीवरील तुफान लोकप्रिय असलेली 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने वर्षानुवर्षापासून चाहत्यांच्या हृदयात घर केलेले आहे. २००८ साली या मालिकेचा प्रवास सुरू झाला होता. तो आत्तापर्यंत सुरूच आहे. या मालिकेतील पात्रंदेखील घराघरात लोकप्रिय आहेत. आता गोकुळधाम सोसायटीतील हिच अतरंगी पात्रं मराठीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

होय, अलीकडेच 'गोकुळधामची दुनियादारी' या मराठी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये गोकुळधाम सोसायटीतले आत्माराम तुकाराम भिडे आणि त्यांची पत्नी माधवी भिडे यांची झलक असलेला हा प्रोमो आहे. २४ डिसेंबर पासून ही मालिका 'फक्त मराठी' या वाहिनीवर पाहता येणार आहे. मालिकेची कथा या सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांभोवती फिरताना दिसणार आहे.

हेही वाचा- 'जो सपने देखते है वो पंगा लेते है', 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकतून मनोरंजनासोबतच काही ना काही शिकायला मिळते. यामधील टप्पू सेना ही बालपणापासून या मालिकेत काम करत आहेत. त्यामुळे मराठीतही टप्पू सेना पाहायला मिळेल का, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

हेही वाचा- प्रदर्शनापूर्वी चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, पाहा 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं

Intro:Body:

Gokuldhamchi Duniyadari marathi serial promo out

tarak mehata in marathi, Gokuldhamchi Duniyadari serial, गोकुळधामची दुनियादारी मालिका, tarak mehata ka oolta chashma latest news, Gokuldhamchi Duniyadari promo

'गोकुळधाम'ची अतरंगी पात्र येणार तुमच्या घरी, लवकरच सुरू होणार दुनियादारी

मुंबई - सोनी टीव्हीवरील तुफान लोकप्रिय असलेली 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने वर्षानुवर्षापासून चाहत्यांच्या हृदयात घर केलेले आहे. २००८ साली या मालिकेचा प्रवास सुरू झाला होता. तो आत्तापर्यंत सुरूच आहे. या मालिकेतील पात्र देखील घराघरात लोकप्रिय आहेत. आता गोकुळधाम सोसायटीतील हिच अतरंगी पात्र मराठीमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

होय, अलिकडेच 'गोकुळधामची दुनियादारी' या मराठी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये गोकुळधाम सोसायटीतले आत्माराम तुकाराम भिडे आणि त्यांची पत्नी माधवी भिडे यांची झलक असलेला हा प्रोमो आहे. २४ डिसेंबर पासून ही मालिका 'फक्त मराठी' या वाहिनीवर पाहता येणार आहे. मालिकेची कथा या सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांभोवती फिरताना दिसणार आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकतून मनोरंजनासोबतच काही ना काही शिकायला मिळते. यामधील टप्पू सेना ही बालपणापासून या मालिकेत काम करत आहेत. त्यामुळे मराठीतही टप्पू सेना पाहायला मिळेल का, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.