ETV Bharat / sitara

'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी'ची खास झलक, प्रदर्शनाची तारीख जाहीर - Singham

'सिंबा' चित्रपटाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे रोहित शेट्टीने एक व्हिडिओ पोस्ट करून 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

glimpse of the Rohit Shetty's cop universe on Celebrating 1 Year Of Simmba
'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी'ची खास झलक, प्रदर्शनाची तारीख जाहीर
author img

By

Published : Dec 28, 2019, 1:14 PM IST

मुंबई - रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सिंबा' चित्रपटातच 'सूर्यवंशी'ची झलक पाहायला मिळाली होती. रोहित शेट्टीच्या 'सिंघम' नंतर 'सिंबा' चित्रपटानेही प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवली होती. कॉप ड्रामा असलेल्या या दोन्ही चित्रपटानंतर आता 'सूर्यवंशी' चित्रपटातून 'सिंघम' आणि 'सिंबा'ची खास एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

'सिंबा' चित्रपटाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे रोहित शेट्टीने एक व्हिडिओ पोस्ट करून 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात २७ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अक्षय कुमार यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तर, अजय देवगन आणि रणवीर सिंग यांचीदेखील भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'दबंग ३' VS 'गुड न्यूज', अक्षय कुमारच्या चित्रपटांबाबत काय म्हणाला सलमान खान

रोहित शेट्टींच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा देखील एक अ‌ॅक्शन चित्रपट राहणार आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ यामध्ये अक्षयसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा -Flashback 2019 - बॉलिवूडला मिळाले 'हे' नवे चेहरे

Intro:Body:

'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी'ची खास झलक, प्रदर्शनाची तारीख जाहीर

#RohitShettyCopUniverse, Simmba, Singham, Sooryavanshi,

Celebrating 1 Year Of Simmba, One Year Of Simmba, Sooryavanshi release date, कॉप ड्रामा, akshay kumar, ajay devgn, ranveer singh, #Singham, #Simmba, #Sooryavanshi,  glimpse of the three worlds of Rohit Shetty's cop universe

मुंबई - रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सिंबा' चित्रपटातच 'सूर्यवंशी'ची झलक पाहायला मिळाली होती. रोहित शेट्टीच्या 'सिंघम' नंतर 'सिंबा' चित्रपटानेही प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवली होती. कॉप ड्रामा असलेल्या या दोन्ही चित्रपटानंतर आता 'सूर्यवंशी' चित्रपटातून 'सिंघम' आणि 'सिंबा'ची खास एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

'सिंबा' चित्रपटाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे रोहित शेट्टीने एक व्हिडिओ पोस्ट करून 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात २७ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अक्षय कुमार यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तर, अजय देवगन आणि रणवीर सिंग यांचीदेखील भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे.

रोहित शेट्टींच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा देखील एक अ‌ॅक्शन चित्रपट राहणार आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ यामध्ये अक्षयसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.