ETV Bharat / sitara

'तुझ बिन नही लगदा जी'! 'नोटबुक'मधील पहिले गाणे प्रदर्शित - salman khan

प्रेमातील दुराव्याची व्यथा सांगणाऱ्या या गाण्यात काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याची खास झलकही पाहायला मिळते. सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करत असून त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणे शेअर केले आहे.

'नोटबुक'
author img

By

Published : Feb 28, 2019, 7:58 PM IST

मुंबई - सलमान खानची निर्मिती असलेल्या 'नोटबुक' चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'तुझ बिन नहीं लगदा जी' असं या गाण्याचं शीर्षक आहे. गाण्यात नवोदीत कलाकार प्रनूतन बहल आणि जहिर इकबाल यांची खास झलक पाहायला मिळत असून हे एक सॅड साँग आहे.

सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करत असून त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणे शेअर केले आहे. प्रेमातील दुराव्याची व्यथा सांगणाऱ्या या गाण्यात काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याची खास झलकही पाहायला मिळते. या गाण्याला विशाल मिश्रा आणि असीस कौर यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अधिक खास बनवलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अक्षय त्रिपाठीने हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. तर गाण्याला संगीतही विशाल मिश्रा यांचंच आहे. चित्रपटात प्रनूतन आणि जहिरच्या प्रेमाची अनोखी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वेगळ्या आशयाची प्रेमकथा असलेल्या या चित्रपटातून हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. नितीन कक्कर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून २९ मार्चला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

undefined

Intro:Body:

'तुझ बिन नही लगदा जी'! 'नोटबुक'मधील पहिले गाणे प्रदर्शित

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.