ETV Bharat / sitara

वैभव तत्ववादी-सई ताम्हणकरच्या 'पाँडीचेरी' चित्रपटाचं पोस्टर रिलीज - amruta khanvilkar

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांचा 'पाँडीचेरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटाच्या टीमचा फोटो शेअर करून माहिती दिली होती. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

सई ताम्हणकर
author img

By

Published : Feb 1, 2019, 3:18 PM IST

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांचा 'पाँडीचेरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटाच्या टीमचा फोटो शेअर करून माहिती दिली होती. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

undefined

'दुरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट', असं कॅप्शन या पोस्टरवर देण्यात आले आहे.

दिग्दर्शक सचिन कुंडलकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट 'पाँडीचेरी' येथे शूट होणार आहे. स्मार्टफोनवर या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर ही देखील या चित्रपटात झळकणार आहे. मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी आणि नीना कुलकर्णी ही तगडी स्टारकास्टही पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. 'वजनदार', 'गुलाबजाम' असे हिट चित्रपट देणाऱ्या सचिन कुंडलकरांचा हा चित्रपट कसा असेल, याबाबत प्रेक्षकांच्या मनात कुतुहूल निर्माण झाले आहे.

Intro:Body:

वैभव तत्ववादी-सई ताम्हणकरच्या 'पाँडीचेरी' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.