ETV Bharat / sitara

'मरजावां' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई - Marjaavaan starcast

रितेश देशमुखने 'एक विलन' चित्रपटानंतर या चित्रपटातदेखील विलनची भूमिका साकारली आहे.

'मरजावां' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई
author img

By

Published : Nov 16, 2019, 6:05 PM IST

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका असलेला 'मरजावां' हा चित्रपट सिनेमागृहात झळकला आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. अ‌ॅक्शन तसेच रोमान्सने भरलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्याच दिवशी ७.०३ कोटी इतकी कमाई करून चित्रपटाची चांगली सुरुवात झाली आहे. २ हजार ९२२ स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला आहे. त्यानुसार, ही कमाई चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • #Marjaavaan posts respectable numbers on Day 1... Mass circuits / single screens very good, contribute to the total... Metro multiplexes ordinary... Multiplexes of Tier-2 + Tier-3 cities good... Should witness growth on Day 2 and 3... Fri ₹ 7.03 cr [2922 screens]. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) November 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -Marjavaan Public Review: रितेशच्या अभिनयाची प्रेक्षकांवर जादू, पाहा प्रतीक्रिया

८०-९० च्या दशकातील चित्रपटांचा फंडा या चित्रपटात वापरण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. रितेश देशमुखने 'एक विलन' चित्रपटानंतर या चित्रपटातदेखील विलनची भूमिका साकारली आहे.

मिलाप मिलन झवेरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील गाणीदेखील सोशल मीडियावर हिट झाली आहेत. आता विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी किती भर पडते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा -'मरजावां'तील भूमिका करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका, रितेश - सिद्धार्थने उलगडले किस्से

Intro:Body:

First day box office collection of Marjaavaan film

key words- Marjaavaan film at box office, Marjaavaan First day box office collection, Marjaavaan film latest news, Marjaavaan film news, Marjaavaan starcast, Marjaavaan public review

'मरजावां' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका असलेला 'मरजावां' हा चित्रपट सिनेमागृहात झळकला आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. अ‌ॅक्शन तसेच रोमान्सने भरलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. 
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्याच दिवशी ७.०३ कोटी इतकी कमाई करुन चित्रपटाची चांगली सुरुवात झाली आहे. २ हजार ९२२ स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला आहे. त्यानुसार, ही कमाई चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 
८०-९० च्या दशकातील चित्रपटांचा फंडा या चित्रपटात वापरण्यात आला आहे.  त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटावर संमिश्र प्रतीक्रिया देत आहेत. 
रितेश देशमुखने 'एक विलन' चित्रपटानंतर या चित्रपटातदेखील विलनची भूमिका साकारली आहे. 
मिलाप मिलन झवेरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्माती केली आहे. 
चित्रपटातील गाणीदेखील सोशल मीडियावर हिट झाली आहेत. आता विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी किती भर पडते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.