मुंबई - जगभरात सुमारे ५ बिलीयन डॉलर कमवणाऱ्या हॉलिवूड चित्रपट फास्ट अँड फ्युरिअसच्या ८ भागानंतर फ्यूरिअस फ्रँचाईजचा नवा चित्रपट 'फास्ट अँड फ्यूरिअस - हॉब्ज अँड शॉ' २ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. हा चित्रपट भारतात हिंदीसह इंग्लिश, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.
-
All set for 2 Aug 2019 release... #Hindi, #Tamil and #Telugu posters of #FastAndFurious: #HobbsAndShaw... In #IMAX, 3D, 2D... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/iYNsWugbP4
— taran adarsh (@taran_adarsh) July 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">All set for 2 Aug 2019 release... #Hindi, #Tamil and #Telugu posters of #FastAndFurious: #HobbsAndShaw... In #IMAX, 3D, 2D... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/iYNsWugbP4
— taran adarsh (@taran_adarsh) July 19, 2019All set for 2 Aug 2019 release... #Hindi, #Tamil and #Telugu posters of #FastAndFurious: #HobbsAndShaw... In #IMAX, 3D, 2D... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/iYNsWugbP4
— taran adarsh (@taran_adarsh) July 19, 2019
'फास्ट अँड फ्यूरिअस - हॉब्ज अँड शॉ' चित्रपटाचे हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि तेलुगु भाषेतील पोस्टर्स रिलीज झाली आहेत. यात ड्वेन जॉन्सन आणि जेसन स्टॅथम ल्यूक हॉब्स आणि रॉक्स शॉ या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या चित्रपटाच ड्वेन जॉन्सन अमेरिकेच्या प्रामाणिक सुरक्षा अधिकाऱ्याची भूमिका करीत असून स्टॅथम अपराधीच्या भूमिकेत आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला जगभरातून भरपूर प्रतिसाद मिळाला होता. फास्ट अँड फ्यूरिअस चित्रपटाचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी हा नवा भाग पर्वणी ठरणार आहे.