ETV Bharat / sitara

कला राजकारणापासून वेगळी, तरी कठोर पावले उचलायला हवीत - विद्या बालन - Vidya Balan

कलेला राजकारणापासून वेगळे ठेवायला हवे...परंतु यावर पुनरविचार करण्याची वेळ आली आहे...प्रसंगी कठोर पावले उचलली पाहिजेत असे विद्या बालनने म्हटले आहे...

author img

By

Published : Feb 23, 2019, 3:42 PM IST

Updated : Feb 23, 2019, 11:14 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करण्यास मज्जाव केला आहे. पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील कठोर पावली उचलायला हवीत अशी भूमिका घेतली आहे.

"कलेला राजकारण आणि देशांच्या सीमा यांच्यापासून वेगळे ठेवायला हवे या मताची मी आहे. मात्र सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत असून कठोर पावले उचलली पाहिजेत," असे विद्या बालनने म्हटले आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान ठार झाले होते. वीरमरण पावलेल्या या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देशातील जनता ठाम राहिली आहे. सिनेक्षेत्राकडूनही उत्सफुर्त पाठींबा मिळालाय.

कला ही राजकारणापासून वेगळी असायला हवी का असे विचारले असता विद्या बालन म्हणाली, "वैयक्तिक पातळीवर मला असे वाटते की माणसे जोडण्यासाठी कलेपेक्षा जास्त चांगला मार्ग नाही. मग ते संगीत, कविता, नृत्य, नाटक, सिनेमा किंवा कोणताही कलेचा प्रकार असो. मात्र याचा वेळेस सध्याची परिस्थिती बघता यावर पुन्हा एकदा विचार व्हायला हवा."

गरज पडली तर काही कठोर निर्णय घेण्याची गरजही विद्या बालननी यावेळी व्यक्त केली.

undefined

बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा, अजय देलगण आणि विकी कौशल यांनीही पुलवामा हल्ल्यातील जवानांबद्दल शोक व्यक्त केला.

Intro:Body:

Enough is enough, says Vidya Balan on Pakistani artiste ban

कठोर पावली उचलायला हवीत - विद्या बालन

Conclusion:
Last Updated : Feb 23, 2019, 11:14 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.