पणजी - राज्यात सिनेरसिकांची मांदियाळी ठरलेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा रविवारी पणजी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये रंगणार आहे.सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene) आणि रणधीर कपूर (Randhir Kapoor) यावेळी उपस्थित राहून रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणार आहेत. यासाठी EFFI त विशेष असा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे.
End of IFFI 52 : समारोप सोहळ्याला माधुरी दिक्षीत, रणधीर कपूर यांची उपस्थिती - Dr. Pramod Sawant
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI 2021) आज समारोप होत आहे. या समारोप सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene), अभिनेते रणधीर कपूर, (Randhir Kapoor), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) उपस्थित राहणार आहेत.
End of IFFI 52