ETV Bharat / sitara

दिशाला हवाय 'असा' जीवनसाथी, प्रेमाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त केली इच्छा - Malang Film latest news

दिशा पाटणी आणि अभिनेता टायगर श्रॉफसोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा पाहायला मिळतात. मात्र, आपला जीवनसाथी कसा असावा, याबाबत दिशाने एक इच्छा बोलून दाखवली आहे.

Disha Patani on love, Disha Patani on Relationship, Disha Patani news, Disha Patani during promotion of Malang, Malang Film news, Malang Film latest news, दिशा पाटणी न्यूज
दिशाला हवाय 'असा' जीवनसाथी, प्रेमाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त केली इच्छा
author img

By

Published : Feb 1, 2020, 3:04 PM IST

मुंबई - बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून दिशा पाटणीला ओळखले जाते. दिशा सध्या तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करत असतात. सोशल मीडियावरही ती तिच्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करते. अभिनेता टायगर श्रॉफसोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चाही पाहायला मिळतात. मात्र, आपला जीवनसाथी कसा असावा, याबाबत दिशाने एक इच्छा बोलून दाखवली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना दिशा म्हणाली, 'प्रेम ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ते आपल्याला प्रेरणा देते. आपण आयुष्यात जे करतो ते एकतर प्रेमासाठी असतं किंवा प्रेमामुळे आपण ती गोष्ट करत असतो. प्रेमाशिवाय कोणीच राहू शकत नाही. माझ्यासाठी प्रेमात पडणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण एखाद्या फुलपाखराप्रमाणे उडतोय, असं वाटत असेल, तर ते प्रेमात पडण्याचे एक लक्षण आहे. मला असा जीवनसाथी हवा, जो मला मी मुलगी असल्याची जाणीव करुन देईल'.

हेही वाचा -सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, 'इतकी'आहे पहिल्या दिवशीची कमाई

दिशा लवकरच 'मलंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांच्यासोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही तिची ग्लॅमसर झलक पाहायला मिळाली. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच दिशाने आपल्या जीवनसाथीबद्दलची इच्छा सांगितली.

हेही वाचा -'हॅप्पी, हार्डी अँन्ड हिर' नंतर हिमेश रेशमीयाच्या नव्या चित्रपटाची घोषणा

'मलंग' चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. मोहित सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

Disha Patani Looking for Someone who makes her like a Girl

Disha Patani on love, Disha Patani on Relationship, Disha Patani news, Disha Patani during promotion of Malang, Malang Film news, Malang Film latest news, दिशा पाटणी न्यूज

दिशाला हवाय 'असा' जीवनसाथी, बोलून दाखवली इच्छा

मुंबई - बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून दिशा पाटणीला ओळखले जाते. दिशा सध्या तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करत असतात. सोशल मीडियावरही ती तिच्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करते. अभिनेता टायगर श्रॉफसोबत तिच्या रिलेशनशीपच्या चर्चाही पाहायला मिळतात. मात्र, आपला जीवनसाथी कसा असावा, याबाबत दिशाने एक इच्छा बोलून दाखवली आहे. 

माध्यमांशी संवाद साधताना दिशा म्हणाली, 'प्रेम ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. ते आपल्याला प्रेरणा देते. आपण आयुष्यात जे करतो ते एकतर प्रेमासाठी असतं किंवा प्रेमामुळे आपण ती गोष्ट करत असतो. प्रेमाशिवाय कोणीच राहू शकत नाही. माझ्यासाठी प्रेमात पडणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण एखाद्या फुलपाखराप्रमाणे उडतोय, असं वाटत असेल, तर ते प्रेमात पडण्याचे एक लक्षण आहे. मला असा जीवनसाथी हवा, जो मला मी मुलगी असल्याची जाणीव करुन देईल'. 

दिशा लवकरच 'मलंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांच्यासोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही तिची ग्लॅमसर झलक पाहायला मिळाली. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच दिशाने आपल्या जीवनसाथीबद्दलची इच्छा सांगितली. 

'मलंग' चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. मोहित सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.