ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरस : पवन कल्याणने केली २ कोटींची मदत - Telugu Superstar Pavan Kalyan

दाक्षिणात्य सपुपरस्टार पवन कल्याणने कोरोना व्हायरस विरोधी लढ्यासाठी २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. आंध्र आणि तेलंगाणा राज्याला मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये आणि पंतप्रधान मदत निधीसाठी १ कोटी रुपये देणगी देणार आहे.

Pavan Kalyan
पवन कल्याण
author img

By

Published : Mar 26, 2020, 10:48 PM IST

मुंबई - तेलुगु सुपरस्टार पवन कल्याणने कोरोना व्हायरसच्या संरक्षणासाठी चाललेल्या लढाईसाठी २ कोटी रुपये देणगी देण्याची घोषणा केली आहे. आंध्र आणि तेलंगाणा राज्याला मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये आणि पंतप्रधान मदत निधीसाठी १ कोटी रुपये देणगी देणार आहे. दोन वेगवेगळे ट्विट करीत त्याने या मदतीची घोषणा केली आहे.

  • I will be donating Rs.50 Lakhs each to both AP and Telangana CM relief funds to fight against Corona pandemic.

    — Pawan Kalyan (@PawanKalyan) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पवन कल्याणने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''मी पीएम रिलीफ फंडासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, कठिण प्रसंगात समर्थन देण्यासाठी १ कोटी रुपये देणगी देत आहे. त्यांचे प्रेरणादायी नेतृत्व आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढेल.''

  • I will be donating Rs.1 crore to PM relief fund to support our https://t.co/83OmZ9biYX Sri @narendramodi ji,in turbulent times like this. His exemplary and inspiring leadership would truly bring our country from this Corona pandemic.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.