ETV Bharat / sitara

'इंडियन आयडॉल'च्या सेटवर नेहा कक्करसोबत घडलं असं काही, परीक्षकही झाले अचंबित

author img

By

Published : Oct 17, 2019, 3:17 PM IST

ऑडिशनदरम्यान या शोची परिक्षक असलेली सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिच्यासोबत एक प्रसंग घडला, ज्यामुळे अन्नु मलिक आणि विशाल दादलानी हे देखील अचंबित झाले होते.

'इंडियन आयडॉल'च्या सेटवर नेहा कक्करसोबत घडलं असं काही, परिक्षकही झाले अचंबित'इंडियन आयडॉल'च्या सेटवर नेहा कक्करसोबत घडलं असं काही, परिक्षकही झाले अचंबित

मुंबई - सोनी टीव्हीवर सध्या 'इंडियन आयडॉलचं ११' वं पर्व सुरू झालं आहे. या शोमधून सध्या उत्कृष्ट गायकांची निवड करण्यात येत आहे. विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात या शोमध्ये स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र, ऑडिशनदरम्यान या शोची परीक्षक असलेली सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिच्यासोबत एक प्रसंग घडला, ज्यामुळे अन्नु मलिक आणि विशाल दादलानी हे देखील अचंबित झाले होते.

सोनी वाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विविध स्पर्धकांच्या गायनाची दमदार झलक पाहायला मिळते. मात्र, यामध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने नेहाला चक्क किस केलं.

हेही वाचा -अमरीश पुरी यांच्या नातवाची अभिनयात एन्ट्री, मोशन पोस्टर प्रदर्शित

नेहा कक्करचा चाहता असलेला एक स्पर्धक यावेळी तिच्यासाठी खास गिफ्ट घेऊन आला होता. त्याच्या गिफ्टचा स्विकार करुन नेहाने त्याला मिठी मारली. मात्र, त्याने चक्क तिच्या गालावर किस केलं. स्पर्धकाच्या अशा वागण्यामुळे नेहा अचानक मागे सारली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या आदित्य नारायणनेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तर, विशाल दादलानी आणि अन्नु मलिक यांच्यासमोर अचानक हा प्रकार घडल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

आता या स्पर्धकाच्या अशा वागण्यामुळे समोर काय घडले, हे या कार्यक्रमातच पाहता येईल.

हेही वाचा -कार्तिक आर्यनचा भूमी, अनन्यासोबत रॅम्पवर जलवा, 'पती पत्नी और वो'ची दाखवली झलक

Intro:Body:

'इंडियन आयडॉल'च्या सेटवर नेहा कक्करसोबत घडलं असं काही, परिक्षकही झाले अचंबित

मुंबई - सोनी टीव्हीवर सध्या 'इंडियन आयडॉलचं ११' वं पर्व सुरू झालं आहे. या शोमधुन सध्या उत्कृष्ट गायकांची निवड करण्यात येत आहे. विविध ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात या शोमध्ये स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र, ऑडिशनदरम्यान या शोची परिक्षक असलेली सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिच्यासोबत एक प्रसंग घडला, ज्यामुळे अनु मलिक आणि विशाल दादलानी हे देखील अचंबित झाले होते.

सोनी वाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विविध स्पर्धकांच्या गायनाची दमदार झलक पाहायला मिळते. मात्र, यामध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने नेहाला चक्क किस केलं.

नेहा कक्करचा चाहता असलेला एक स्पर्धक यावेळी तिच्यासाठी खास गिफ्ट घेऊन आला होता. त्याच्या गिफ्टचा स्विकार करुन नेहाने त्याला मिठी मारली. मात्र, त्याने चक्क तिच्या गालावर किस केलं. स्पर्धकाच्या अशा वागण्यामुळे नेहा अचानक मागे सारली. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणाऱ्या आदित्य नारायणनेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तर, विशाल दादलानी आणि अनु मलिक यांच्यासमोर अचानक हा प्रकार घडल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

आता या स्पर्धकाच्या अशा वागण्यामुळे समोर काय घडले, हे या कार्यक्रमातच पाहता येईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.